14 जण दगावले : बेळगाव तालुक्यात 130 जणांना बाधा
प्रतिनिधी /बेळगाव
गुरुवारी जिह्यातील 232 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 14 कोराना बाधित व संशयितांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव तालुक्मयात 130 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून शहर व उपनगरातील 108 व तालुक्मयातील वेगवेगळय़ा गावातील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांपैकी 8 जण बेळगाव शहर व परिसरातील आहेत.