राखीव दलाच्या 53 पोलिसांना कोरोना : 16 जण दगावले
प्रतिनिधी / बेळगाव
मार्केट यार्डजवळील राज्य राखील दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील 53 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी 281 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातील 157 जणांचा समावेश आहे. बेळगाव शहरातील 94 व तालुक्मयातील 63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 जण दगावले आहेत.