वॉर्ड क्र. | आरक्षण | येणारा परिसर |
1 | मागास अ महिला | पूर्व दिशा – सीटीएस क्र. 4710 पी. बी. रोड, काकर गल्ली क्रॉसपासून प्रारंभ होऊन जुन्या पीबी रोडला वळसा घालून पुढे खडेबाजार, जुना पी. बी. रोड क्रॉस सीटीएस क्र. 3008/1बी पर्यंत पुढे खडेबाजारमार्गे खडेबाजार -टेंगिनकेरा गल्ली (शितल हॉटेलपर्यंत) पुढे टेंगिनकेरा गल्लीमार्गे सीटीएस क्र. 2828/ई पर्यंत पश्चेमस वळसा घालून पुन्हा टेंगिनकेरा गल्लीमध्ये मनपा दवाखाना मार्ग मोतीलाल चौक सीटीएस क्र. 3269 मेणसे गल्लीतील सीटीएस क्र. 806/ए पर्यंत. पश्चिम दिशा – सीटीएस क्र. 1991 जोशी बाजार, गणपत गल्ली क्रॉसपासून शनिवार खुट सीटीएस क्र. 3557 पर्यंत गणपत गल्ली. दक्षिण दिशा – मेणसे गल्लीतील सीटीएस 806/अ पासून सुरुवात होऊन पश्चिम दिशेने सीटीएस क्र. 2078 (हिरा चित्रपटगृहापर्यंत) पश्चिम दिशेला पुढे जाऊन सीटीएस क्र. 2125 जोशी बाजार रस्ता आणि गणपत गल्ली कॉर्नर 1991 पर्यंत. उत्तर दिशा – शनिवार खुट सीटीएस क्र. 3557 पासून प्रारंभ होऊन पुढे खंजर गल्ली मागील बाजूस ग्रीन ताज हॉटेल, खंजर गल्ली क्रॉस सीटीएस क्र. 3610 खंजरशहा दर्गा, खंजर गल्ली उर्दु शाळा, दरबार गल्ली क्रॉस, सीटीएस क्र. 3668, बागवान गल्ली क्रॉस सीटीएस नं. 3720 ते बागवान गल्ली सीटीएस क्र. 3754, 3778/1S, कोतवाल गल्ली डबलरोड मार्गे सीटीएस नं. 3846 काकर गल्ली सीटीएस नं. 3847, 3172, 4718 (उर्दू शाळा) जुना पीबी रोड, काकर गल्ली क्रॉस सीटीएस नं. 4710 पर्यंत. |
2 | सामान्य | पूर्व दिशा – सीटीएस नं. 3798/1S कोतवाल गल्ली (डबल रोडजवळ) सुरुवात होवून बागवान गल्लीमार्गे सीटीएस नं. 3719 पासून दरबार गल्ली येथील सीटीएस नं. 3666 पर्यंत, खंजर गल्लीमार्गे सीटीएस क्र. 3642 पर्यंत, पुढे खंजर गल्ली क्रॉसमार्गे सीटीएस नं. 3601 पर्यंत. पश्चिम दिशा – शनिवार खुट, सीटीएस क्र. 3865 पासून चांदू गल्ली, काकतीवेस क्रॉसपासून काकतीवेस रस्ता कोपऱयापर्यंत. दक्षिण दिशा – खंजर गल्ली भंगीरस्त्यापासून प्रारंभ होऊन संपूर्ण भंगीबोळ रस्ता, खडेबाजार हॉटेल ग्रीन ताजपर्यंत (सीटीएस क्र. 3588/1S) खंजर गल्ली मार्गापासून शनिवार खुंट सीटीएस क्र. 3865 कोपऱयापर्यंत. उत्तर दिशा – काकतीवेस चांदू गल्ली, वरील भागापासून प्रारंभ होऊन चांदू गल्ली संपूर्ण रस्ता, घी गल्ली, जालगार गल्ली आणि कोतवाल गल्ली डबल रोडपर्यंत, सीटीएस क्र. 3978/1S कोपऱयापर्यंत. |
3 | मागास ब महिला | पूर्व दिशा – सीटीएस नं. 3011 (पै हॉटेल) पासून सुरुवात पुढे जुना पी. बी. रोड द्वारे सीटीएस नं. 1040 पर्यंत. (एम. एस. देसाई सॉ मिल, जुना पी. बी. रोड) बाहेरपर्यंत. पश्चिम दिशा – मराठी मुलांची शाळा नं. 4 सीटीएस नं. 2635 पासून सुरुवात होऊन आझाद गल्ली बीपी सीटीएस नं. 2351, 2369 मार्गे टेंगिनकेरा गल्ली, आझाद गल्ली, जंक्शन, महापालिका दवाखान्यापर्यंत. दक्षिण दिशा – सीटीएस नं. 1040 एम. एस. देसाई सॉ. मिलपासून जुना पी. बी. रोडमार्गे पुढे दक्षिणेकडील खताल गल्ली दर्गामार्ग मोकाशी गल्ली सीटीएस नं. 2635, 2637, माळी गल्ली (मोकाशी गल्ली) मार्ग एमबीएस नं. 4, सीटीएस नं. 2635 पर्यंत. उत्तर दिशा – जोशी बाजार 806/ए पासून मेणसे गल्लीमार्गे सीटीएस नं. 3237 व्हाया टेंगिनकेरा गल्ली पासून आझाद गल्ली भंगीबोळ, मनपा आरोग्य केंद्राजवळ, सीटीएस नं. 2798 पासून टेंगिनकेरा गल्ली सीटीएस नं. 2593 आणि 3592 मार्गे पुढे उत्तरेकडे पुन्हा टेंगिनकेरा गल्ली मार्गे खडेबाजार रोड क्रॉस (शीतल हॉटेलपर्यंत) पुढे खडेबाजारमार्गे जुना पी. बी. रोड क्रॉस सीटीएस नं. 3011 (पै हॉटेल) कोपऱयापर्यंत. |
4 | सामान्य | पूर्व दिशा – हिरा चित्रमंदिरापासून मागील बाजुने पुणेद किराणा दुकानाच्या क्रॉसपासून रविवारपेठ मुख्य रस्ता मार्गे सीटीएस नं. 717 कर्नाटक चौक, सीटीएस नं. 718 मार्गे कलमठ रोड क्रॉस मार्गाने नरगुंदकर भावे चौक, नरगुंदकर भावे चौकापासून शनी मंदिर रोड आणि अनंतशयन गल्ली क्रॉसपर्यंत. पश्चिम दिशा – धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून किर्लोस्कर रोड मार्गे बाटा शोरूमपर्यंत. सीटीएस नं. 1691592 कालकुंद्रीकर इमारतीपासून रामदेव गल्ली सीटीएस नं. 2840 यश प्लाझा, पुढे समादेवी मंदिरामार्गे कार्पोरेशन बँकपर्यंत, तेथून गोंधळी गल्ली, डॉ. बी. जी. कुलकर्णी यांच्या दवाखान्यापर्यंत. दक्षिण दिशा -अनंतशयन गल्ली क्रॉसपासून सीटीएस नं. 1059/एबी मार्गे अनंतशयन गल्ली मुख्य रस्त्यापासून कोनवाळ गल्ली, क्रॉसपर्यंत सीटीएस नं. 1218 पासून टिळक चौक, राघवेंद्र मंदिरापासून कोनवाळ गल्ली मार्गे सीटीएस नं. 1218 क्रॉसपर्यंत, पुढे नाल्यापासून सीटीएस नं. 1252, सीटीएस नं. 1220 मार्गे गंगाप्रभा हॉटेलपर्यंत. सीटीएस नं. 1648 धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत. उत्तर दिशा – डॉ. बी. जी. कुलकर्णी, सीटीएस नं. 3437 पासून गोंधळी गल्ली आणि गवळी गल्लीमार्गे सीटीएस नं. 3514 नार्वेकर गल्लीपर्यंत. पुढे नार्वेकर गल्लीमार्गे सीटीएस नं. 3525 खडेबाजार पोलीस स्थानकापर्यंत. पुढे रिसालदार गल्लीमार्गे सीटीएस नं. 3576/ए शनिवार खूटपर्यंत. पुढे सीटीएस नं. 1991 गणपत गल्ली, जोशी बाजार क्रॉसपर्यंत जोशी बाजार रस्ता सीटीएस नं. 2078 (हिरा चित्रमंदिर). |
5 | सामान्य महिला | पूर्व दिशा – शेट्टी गल्ली येथून सुरुवात पी. बी. रोड क्रॉस, चव्हाट गल्ली येथील पी. बी. रोडमार्गे शेट्टी गल्ली, आणि कोतवाल गल्ली भंगी बोळापर्यंत आणि काकर गल्ली क्रॉसपर्यंत पश्चिम दिशा – काकतीवेस रस्ता, चांदू गल्ली क्रॉसपासून काकतीवेस रोडमार्गे सरदार हायस्कूल क्रॉस रोडपर्यंत दक्षिण दिशा – काकर गल्लीपासून सुरुवात होऊन सर्वे नं. 4719 (उर्दू शाळा) समोरून 4718, 3172, 3847 आणि 3846 पासून कोतवाल गल्ली डबल रोडपर्यंत, पुढे कोतवाल डबल रोडमार्गे सीटीएस नं. 3778/1S, पुढे दरबार गल्ली क्रॉसपर्यंत आणि जालगार गल्ली घी गल्ली क्रॉसपर्यंत. घी गल्लीतील मागील बाजूस असणाऱया रहदारी पोलीस स्थानकापासून कचेरी गल्ली क्रॉसपर्यंत, चांदू गल्ली मागील बाजूस असणारे तहसीलदार कार्यालय, काकतीवेस क्रॉसपर्यंत. उत्तर दिशा – सरदार हायस्कूल बाजूने सुरुवात, काकतीवेस रोडमार्गे कोर्ट कंपाऊंड, टोपी गल्ली, दरबार गल्ली, क्रॉसपर्यंत पुढे दक्षिण दरबार गल्ली आणि शेट्टी गल्ली मार्गे कोतवाल गल्ली, चव्हाट गल्ली, पी. बी. रोडपर्यंत. |
6 | मागास अ | पूर्व दिशा – खतालवली दर्ग्यापासून जुना पी. बी. रोड, दक्षिण भागापासून फोर्ट रोड उत्तर भागापासून कलईगार गल्ली, कॉर्नर घर नं. 10/27/2S वाय. बी. पठाण यांच्या घरापासून ट्रंक रस्ता पश्चिम भाग आणि फुलबाग गल्ली उत्तर भाग, सीटीएस नं. 4880/47S एस. जी. हसबे यांच्या घरापर्यंत. पश्चिम दिशा – घ. नं. 1172 एम. आर. रेडकर यांच्या घरापासून कोनवाळ गल्ली भंगी बोळाजवळील नाला. कोनवाळ गल्लीचा पूर्व भाग, मनपा गेस्ट हाऊस महापालिका इमारत ते सीटीएस नं. 1203 पर्यंत. दक्षिण दिशा – सीटीएस नं. 4889/47S पासून एस. जी. हसबे यांच्या घरापासून फुलबाग गल्ली, उत्तर दिशा, पाटील गल्ली सर्वे नं. 853/1 एस. एस. इटगी यांच्या घरासमोरून घर नं. 588/589, पी. ए. शानभाग यांचे घर आणि पाटील गल्ली उत्तर भागातील शनिमंदिरापर्यंत आणि तांगडी गल्ली, भंगीबोळ उत्तर भाग सर्वे क्र. 443/444 जैन मंदिरापासून सर्वे क्र. 276 व्ही. आर सुंठकर यांचे घर उत्तर भाग घर क्र. 1171 एस. एल. पाटील यांच्या घरापर्यंत. उत्तर दिशा – कोनवाळ गल्ली गेस्ट हाऊस सीटीएस नं. 1203 पासून सुरुवात. तेथून टिळक चौक, अनंतशयन गल्ली, दक्षिण भाग घर क्र. 1104 शेजारी ए. वाय. गौरगोंडा यांचे घर अनंतशयन गल्ली कॉर्नर, घ. नं. 1148, डी. बी. चौगुले यांचे घर 1054 आणि 44, पंचवटी बिल्डरपासून शनिमंदिर रस्त्याच्या पूर्व भागातील नरगुंदकर भावे चौक, सर्वे नं. 1435/1 एन. व्ही. गेज्जे यांचे घर कलमठ रोड दक्षिण भाग, पायोनियर अर्बन बँक, सर्वे नं. 767/1S एम. बी. बागी यांचे घर रविवारपेठ दक्षिण भागासह पिंपळकट्टा चौक कॉर्नरपर्यंत नं. 718 टी. एस. मुडलगी आणि कलईगार गल्ली सर्वे नं. 975 पी. सी. मत्तीकोप्प यांचे घर माळी गल्ली क्रॉसपर्यंत उर्दू शाळा नं. 2 आणि मराठी शाळा नं. 4 मोकाशी गल्ली घर नं. 2496 जे. एन. मत्तीकोप्प यांचे घर खतालवली दर्ग्याकडील दक्षिण भाग. |
7 | मागास ब | पूर्व दिशा – काकतीवेस रस्ता सीटीएस नं. 3964 पासून शनिवार खूट, रिसालदार गल्ली क्रॉसपर्यंत. पश्चिम दिशा – समादेवी गल्ली आणि कॉलेज रोड सीटीएस नं. 3441 पासून कॉलेज रोडमार्गे अतुल पुरोहित स्वीटमार्ट कॉलेज रोड पर्यंत. दक्षिण दिशा – शनिवार खूटपासून रिसालदार गल्लीमार्गे खडेबाजार पोलीस स्थानकापर्यंत, नार्वेकर गल्लीमार्गे सीटीएस नं. 3515 पर्यंत, गेंधळी गल्ली आणि भंगीबोळमार्गे पुढे सीटीएस नं. 3346 गोंधळी गल्ली दत्त कॉम्प्लेक्सपर्यंत, गोंधळी गल्ली सीटीएस नं. 3386 पासून 3444 पर्यंत मार्गे समादेवी गल्ली सीटीएस नं. 3444 समादेवी गल्ली पुढे सीटीएस नं. 3485 पासून सीटीएस नं. 1709 पर्यंत. पुढे रामदेव गल्लीमार्गे सुभाष फोटो स्टुडिओपासून सीटीएस नं. 1741 ऍक्टिव्ह मेन्सवेअर, नंतर किर्लोस्कर रोडमार्गे सीटीएस नं. 1767 कॉलेज रोड, पुढे केळकर बागमार्गे आयडीबीआय बँकपर्यंत. उत्तर दिशा – कॉलेज रोड अतुल पुरोहितपासून सरदार हायस्कूलमार्गे काकतीवेस गल्लीमार्गे काकतीवेस मुख्य रस्त्यापर्यंत. |
8 | सामान्य | पूर्व दिशा – संगोळ्ळी रायण्णा क्रॉसपासून जुना पी. बी. रोडमार्गे पुढे कीर्ती हॉटेल समोरून आणि चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली भंगीबोळपर्यंत. पश्चिम दिशा – कॉलेज रोडवरील अतुल स्वीट मार्टपासून कॉलेज रोडमार्गे राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत. दक्षिण दिशा – शेट्टी गल्ली भंगीबोळ आणि चव्हाट गल्ली क्रॉस, जुना पीबी रोडपासून शेट्टी गल्ली भंगीबोळ मार्गे व चव्हाट गल्लीमार्गे पुढे दक्षिणेकडे आणि चव्हाट गल्ली येथून शेट्टी गल्लीपर्यंत पुढे शेट्टी गल्लीपासून दरबार गल्लीपर्यंत, उत्तरेस दरबार गल्लीमार्गे टोपी गल्ली भंगीबोळपर्यंत आणि टोपी गल्ली भंगीबोळ मार्गे कोर्ट कंपाऊंड, काकतीवेस क्रॉस, सरदार्स हायस्कूल मैदानाच्याजवळील क्रॉस पुढे कंग्राळ गल्ली भंगीबोळमार्गे सरदार्स हायस्कूल रस्त्यापर्यंत आणि सरदार्स हायस्कूल रोडमार्गे कॉलेज रोडवरील अतुल पुरोहित स्वीट मार्टपर्यंत. उत्तर दिशा – चन्नम्मा चौकापासून संगोळ्ळी रायण्णा रस्त्यामार्गे आरटीओ सर्कलपर्यंत (संगोळ्ळी रायण्णा चौक) |
9 | मागास अ महिला | पूर्व दिशा – पी. बी. रस्त्यापासून पश्चिम भाग आणि रेल्वेमार्ग उत्तर भाग सीटीएस नं. 904/10 आणि सर्वे क्र. 998/13/14/15 पासून सर्व क्र. 904/11 सी. एल. जाधव यांच्या घरापासून जुना पी. बी. रोड पश्चिम भाग जिजामाता चौकापर्यंत ए. आर. ताशिलदार यांच्या घराजवळील सीटीएस क्र. 4883/6465 पासून फोर्ट रोड दक्षिण भाग मॅजेस्टिक हॉटेलपर्यंत सीटीएस नं. 4881/23 पर्यंत. पश्चिम दिशा – बी. एन. पाटील-चव्हाण घ. क्र. 403/ए पासून पाटील गल्ली कॉर्नर, कपिलेश्वर रोड पूर्वभाग, जी. एस. पाटील घ. क्र. 434/एबीसीडीई आणि घ. क्र. 228/ए एम. के. जुवेकर यांचे घर. एन. बी. कणबरकर घ. क्र. 70/ए पर्यंत रेल्वेमार्ग उत्तर भागापर्यंत दक्षिण दिशा – घ. नं. 70/ई एन. बी. कणबरकर यांच्या घरापासून रेल्वेमार्ग उत्तर भागातील भांदूर गल्ली येथून ट्रंक रोड घ. क्र. 65/40 जी. पी. शानभाग यांचे घर आणि समोरील घर क्र. 65/38 एस. व्ही. पाटील यांचे घर आणि फुलबाग गल्ली येथून सीटीएस नं. 904/10 एस. एस. अनगोळकर यांच्या घरापर्यंत. उत्तर दिशा – मॅजेस्टिक हॉटेलपासून सुरुवात होऊन पूर्वभाग सर्वे क्र. 244/139 के. एस. ताशिलदार यांचे घर मार्गे पाटील गल्ली दक्षिण भाग, उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल, पाटील गल्ली दक्षिण भागापासून बी. एन. पाटील घ. क्र. 403/ए पर्यंत. |
10 | मागास ब महिला | पूर्व दिशा – रेल्वेमार्गापासून उत्तर भाग तानाजी गल्ली पूर्वभाग दोड्डण्णावर यांच्या घरापर्यंत, महाद्वार रोड साळुंखे यांच्या घरापर्यंत आणि महाद्वार रोड क्रॉस नं. 2 बुडा लेआऊटपर्यंत. पश्चिम दिशा – शिवाजी रोड येथून सीटीएस क्र. 1171/6S1 के. एच. मुजावर यांचे घर आणि (पूर्णिमा लॉजपासून) घ. क्र. 271 बी. एम. चचडी यांचे घर, नाल्याचा पूर्व भाग घ. क्र. 356/2 पी. एन. नाईक (मीनाक्षी भवनपासून) पाटील मळा क्रॉसपर्यंत आणि नाल्याचा पूर्व भाग दुसरा क्रॉस दोन्ही बाजूकडून घ. क्र. 303/14S व्ही. एम. भुजण्णावर यांच्या घरापर्यंत. दक्षिण दिशा – उत्तर भागातील रेल्वेमार्गापासून पाटील मळा क्रॉस नं. 2 घ. नं. 303/14S व्ही एम. गुजण्णवर यांचे घर आणि पवार यांचे घर क्र. 303/14S आणि रेल्वेफाटकापासून दक्षिण भागातील सार्वजनिक शौचालय आणि नाल्याचा पूर्व भाग सीटीएस नं. 5/2 आर. बी. पुजारी यांचे घर कपिलेश्वर रोड उत्तर भाग मत्तीकोप्प यांचे घर सर्व्हे क्र. 9/2 पर्यंत. उत्तर दिशा – दोड्डण्णावर घ. क्र. 43/5 पासून रेल्वेमार्ग बी. जी. मुनीरमठ घ. क्र. 71/ए पर्यंत आणि कपिलेश्वर कॉलनी पूर्व भाग एम. जी. जुवेकर घ. क्र.179 पासून के. डी. पाटील घ. क्र. 227 पर्यंत. कपिलेश्वर कॉलनी पूर्व भाग, तांगडी गल्ली भंगीबोळाचा दक्षिण भाग ए. एस. पाटील घ. क्र. 434/ए तांगडी गल्ली भंगीबोळापासून दक्षिण भाग घ. क्र. 369/ए 1 एस. बी. हंगिरकर घरापासून आणि डी. एन. सुंठकर घरापर्यंत (दळवी) घ. क्र. 475 (राजमहल बार). |
11 | सामान्य | पूर्व दिशा – टी. बी. वॉर्डपासून डॉ. बी. आर. आंबेडकर रोडवरून एपीएमसी रोड क्रॉसपर्यंत, डॉ. बी. आर. आंबेडकर रोडपासून चन्नम्मा सर्कलपर्यंत. पश्चिम दिशा – ज्योती कॉलेज रोड क्रॉसपासून ज्योती कॉलेज (वेंगुर्ला रोड) पासून पुढे जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापर्यंत. दक्षिण दिशा – चन्नम्मा सर्कलपासून कॉलेज रोडमार्गे पुढे लिंगराज कॉलेज रोडपर्यंत (सिटी पोलीस लाईन) क्रॉस आणि पोलीस लाईन आणि ज्योती कॉलेज रोड क्रॉसपर्यंत. उत्तर दिशा – जिल्हाधिकारी बंगल्याच्या क्रॉसपासून पुढील रस्त्यापासून विश्वेश्वरय्यानगरचा रस्ता, रेलनगरच्या दक्षिण क्रॉसपर्यंत. नंतर सरकारी वसतिगृहाच्या पुढील रस्त्यापासून रिक्षा स्टँडपर्यंत आणि टी. बी. वॉर्डच्या बाजूने डॉ. बी. आर. आंबेडकर रोडपर्यंत. पुढे एपीएमसी रस्त्याच्या क्रॉसपर्यंत. |
12 | मागास अ | पूर्व दिशा – ईएसआय हॉस्पिटलपासून एन. एच. 4 सर्व्हिस रस्ता, बुडा कार्यालयापर्यंत. पश्चिम दिशा – कन्नड साहित्य भवन चन्नम्मा सर्कलपासून डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा इस्पितळ आणि श्री. पुजारी यांची खुली जागा रि. स. 975 पर्यंत. दक्षिण दिशा – बुडा कार्यालयापासून किल्ला तलाव. रि. स. नं. 997, 998, 999 न्यू वीरभद्र नगर सहावा क्रॉस परिसर आणि पीडब्ल्यूडी गोडावून रोड त्रिवेणी हॉटेल, आरटीओ कार्यालय, रायचूर- बाची रोडपासून चन्नम्मा सर्कल. उत्तर दिशा – श्री. पुजारी यांची खुली जागा रि. स. 975 आंबेडकर रोडपासून (सिव्हील हॉस्पिटल रोड) अयोध्यानगर, सीटीएस नं. 4833 रि. स. नं. 976 भातकांडे बिल्डींग, वेर्णेकर बिल्डींग, मराठा मंडळ डबल रोड, सुभाष नगर, कोर्ट रस्ता, तहसिलदार बिल्डींग आणि मलिक बिल्डींग आणि रि. स. 1015, 1015, 1020 आणि ईएसआय हॉस्पिटलपर्यंत. |
13 | सामान्य महिला | पूर्व दिशा – सहावा क्रॉस टोकापासून रि. स. नं. 1014 पासून रि. स. नं. 999 च्या पश्चिम भागातील किल्ला तलावापर्यंत, पुढे शिवाजीनगर पहिल्या मुख्य रस्त्यापर्यंत. पश्चिम दिशा – वेअरहाऊस गोडावून रस्त्याच्या शेजारील असणाऱया त्रिवेणी हॉटेलपासून उत्तर दिशेतील वेअरहाऊस गोडावून रस्त्यावरून कृषी खात्याच्या कार्यालयापर्यंत. पुढे श्री वीरभद्र देवस्थानाच्या हद्दीतून वीरभद्रनगर मुख्य रस्त्यावरील सहाव्या क्रॉसपर्यंत. दक्षिण दिशा – शिवाजीनगर पहिल्या मुख्य रस्त्यापासून रिमांड होम, पुढे दक्षिणेकडील रिमांड होम कंपाऊंड वॉलसमोर शिवाजीनगर दुसरा आणि तिसरा मुख्य रस्ता, पुढे रायचूर-बाची रस्त्यावरून वेअरहाऊस गोडावून रस्त्याशेजारी असणाऱया त्रिवेणी हॉटेलपर्यंत. उत्तर दिशा – वीरभद्रनगर मुख्य रस्त्याच्या सहाव्या आडव्या रस्त्यापासून रि. स. नं. 1014 पर्यंत. |
14 | मागास ब | पूर्व दिशा – बुडा कार्यालयाजवळील कनकदास सर्कलपासून वंदना पॅलेस, आझादनगर क्रॉसपर्यंत, खासबाग हद्दीतील सर्व्हे क्र. 1052, 1053, गांधी नगर दुर्गामाता रोडपर्यंत, सुभाष रोड सर्व्हे न. 69 च्या पश्चिमेला जुने सांबरा रोडपर्यंत. पश्चिम दिशा – जुने सांबरा रोड, रायचूर-बाची रोडवरील अशोक सर्कल आणि परिसर दक्षिण दिशा – गजानन गल्ली, लक्ष्मी गल्ली, दीपक गल्ली, गोकुळ गल्ली सर्व्हे नं. 60, 61, 64 रेल्वे मार्गापासून डिफेन्स हद्दीपर्यंत. (किल्ला भिंत) उत्तर दिशा – रायचूर-बाची रोडपासून रिमांड होम, बाजूची खुली जागा, सर्व्हे नं. 999, 998 आणि 997 बुडा कार्यालयाच्या कनकदास चौकापर्यंत. |
15 | मागास अ महिला | पूर्व दिशा – रेल्वे रुळाच्या दक्षिणेपासून सर्व्हे नं. 53, शेत जमीन सर्व्हे नं. 369 आणि शेत जमीन 411 पर्यंतच्या नाल्याचा उत्तर भाग. पश्चिम दिशा – तानाजी गल्ली रोडपासून दोड्डणवर यांचे घर. रेल्वे रुळापासून साळुंखे यांच्या घरापर्यंत, महाद्वार रोड क्रॉस 2 संभाजी गल्ली आणि एसपीएम रोड क्रॉस 1 तसेच कपिलेश्वर कॉलनीपर्यंत. दक्षिण दिशा – कपिलेश्वर कॉलनी जुने पी. बी. रोडपर्यंत, हिंद इंजिनिअरींग वर्कस्, शेतजमीन 411 पर्यंत. उत्तर दिशा – रेल्वे रुळाच्या दक्षिण भागापासून दोड्डणवर यांच्या घरापर्यंत, तानाजी गल्ली मुख्य रस्ता जुने पी. बी. रोड पर्यंत, जे. बी. कोकीतकर यांचे घर सर्व्हे नं. 4906/32S रेल्वे फाटकानजीक आणि आय. एस. हुलन्नवर यांचे घर आणि आजुबाजूचा परिसर. |
16 | सामान्य | पूर्व दिशा-शेती जमीन सर्व्हे क्र. 373 पासून बाबुराव महागावकर जुना पी. बी. रोड पूर्व भागापासून मत्तीकोप्प यांच्या शेतीजमीन सर्व्हे क्र. 376 आणि दादा आनंदाचे यांची शेतीजमीन सर्व्हे क्रमांक 376 पर्यंत जुना पी.बी. रोड पूर्व भाग. पश्चिम दिशा-सर्व्हे क्र. 288/ 1 नाल्यापासून प्रारंभ होवून रेल्वे क्वॉर्टर्स रस्त्यापर्यंत शास्त्राrनगर 5 वा क्रॉस दोन्ही रस्ते, संतसेना रोड, एसपीएम रोडपर्यंत आणि संतसेना जंक्सनपासून सार्वजनिक ग्रंथालयापर्यंत. दक्षिण दिशा-सार्वजनिक गंथालय शिवाजी उद्यानापासून व्हाया गरगट्टी कारखान्यापासून तांबीट गल्लीतील मासेकर यांच्या घरापर्यंत आणि होसूर बसवाण गल्ली क्रॉसपासून पिंपळकट्टा क्रॉसपर्यंत, जुना पी. बी. रोड शेतीजमीन सर्व्हे क्र. 376 पर्यंत. उत्तर दिशा-तांगडी गल्ली, सार्वजनिक शौचालयापासून संभाजी गल्ली नाला, अनुराधा शिकारे घर नं. सीटीएस क्र.447/बी, बी. एच. पुर्वाल घर क्र. 4384 पर्यंत. कपिलेश्वर कॉलनी हंगीरगेकर घरापर्यंत वाया कपिलेश्वर कॉलनी मुख्य रस्ता आणि शेतजमीन सर्व्हे क्र.373 दक्षिण भाग. |
17 | अनुसूचित जाती महिला | पूर्व दिशा-टीबी वॉर्ड पासून एपीएमसी क्रॉस मार्गे लक्ष्मी कॉम्प्लेक्सपर्यंत पुढे विजय बेकरीपर्यंत पश्चिम दिशा-जिल्हाधिकारी बंगला कॉर्नरपासून जाधवनगर येथून सुरुवात, एनसीसी क्वॉर्टर्स येथून आंबेडकरनगर आणि तेथून पुढे प्रसाद हॉटेल कॉर्नर ते सर्व्हे क्रमांक 50 पर्यंत बॉक्साईट रोडपर्यंत. दक्षिण दिशा-एपीएमसी रस्त्यापासून सीव्हिल हॉस्पिटल कंपाऊंड येथून मारवाडी देवस्थानापर्यंत तसेच संपिगे रोड चौथा क्रॉस, बँक ऑफ महाराष्ट्र रिक्षास्थानकापासून विश्वेश्वरय्या मार्ग, पीडब्ल्यूडी वसाहतीपासून रेलनगर, कन्नड शाळा क्र. 26 पासून जिल्हाधिकारी बंगल्यापर्यंत तसेच जाधवनगर क्रॉसपर्यंत. उत्तर दिशा – प्रसाद हॉटेल सर्व्हे क्र. 50 बॉक्साईट रोडपासून सुरुवात, डेंटल कॉलेज क्रॉसपासून, प्लॉट क्र. 40 उषा कॉलनीपर्यंत आंबेडकरनगर सीटीएस क्रमांक-4852-2 पासून खोत यांच्या घरापर्यंत, त्यानंतर सदाशिवनगर दुसरा मुख्य रस्ता, बेलदार छावणी रस्त्यापासून सीटीएस क्र. 4856 पुणेद इमारतीपर्यंत, तेथून एपीएमसी क्रॉस येथील विजय बेकरीपर्यंत. |
18 | सामान्य | पूर्व दिशा – शिवबसवनगर रोडवरील नागनूर स्वामी मठ, शेख होमिओपॅथिक कॉलेज पंपाऊंड, शिवबसव नगर येथील सुखसागर रोडपर्यंत, रामनगर दुसरा क्रॉस, नरगुंद हॉस्पिटल क्रॉसपर्यंत, विद्याधिराज कल्याण मंडपची मागील बाजू, मराठा मंडळ नवीन हॉस्पिटलपर्यंत, सुभाष नगरक्रॉसच्या एव्हरग्रीन ट्रान्स्पोर्टपर्यंतचा परिसर. पश्चिम दिशा -अयोध्यानगर येथील सीटीएस 4833 पासून डॉ. आंबेडकर रोड टी. बी. वॉर्ड स्मशान हद्दीपर्यंत, लक्ष्मी काम्प्लेक्सपासून एपीएमसी रोडवरील पेट्रोल पंपपर्यंत. दक्षिण दिशा – सुभाष नगर क्रॉस 1 च्या एव्हरग्रीन ट्रान्सपोर्ट, सुभाषनगर दुसऱया आडव्या रोडवरील जुन्या मशिदीपर्यंत. तसेच मराठा मंडळ डबल रोडपासून जुन्या पी. बी. रोड कोल्हापूर सर्कल, मत्तिकोप बिल्डींगपर्यंत. अयोध्यानगरमधील अभिमान आपार्टमेंट वाघमारे बिल्डींगपर्यंत. उत्तर दिशा – स्मशानभूमी येथील पेट्रोल पंप पासून बुरूड कॉलनी, भारत वाहन ड्रायव्हींग स्कूलचा आजूबाजूचा परिसर, बसवाण्णा महादेव मंदिरपर्यंत आणि भाजी मार्केट नेहरूनगर तिसरा क्रॉस, जेएनएमसी कंपाऊंड जुने पी. बी. रोड मुजावर कॉम्प्लेक्सपर्यंत. नागनूर स्वामी मठ कंपाऊंड आणि शेख होमिओपॅथिक कंपाऊंड मार्गे शिवबसवनगर पर्यंत. |
19 | मागास अ | पूर्व दिशा – अशोकनगर एलआयजी 57 पासून एलआयजी 20 पर्यंत. पश्चिम दिशा – शेख होमिओपॅथिक कॉलेज, सुखसागर क्रॉस, शिवबसवनगर रस्ता आणि लगतचा परिसर. दक्षिण दिशा – एलआयजी 20 मधील जमादार इमारतीपासून समुदाय भवन, अशोकनगर दुपदरी रस्ता ते धर्मनाथ सर्कल, जैन बस्तीपासून न्यायमार्ग रस्ता प्लॉट क्र. 45 पर्यंत. तेथून नरगुंद हॉस्पिटल मार्गे मराठा मंडळ नवीन वसतिगृह आणि विद्याधिराज सभागृह, रामनगर परिसर, वड्डरवाडी आणि गँगवाडी, तसेच शेख होमिओपॅथिक कॉलेज समोरील रस्ता. उत्तर दिशा – शिवबसवनगर मुख्य रस्ता, शेख होमिओपॅथिक कॉलेज परिसरपासून नागनूर स्वामी मठापर्यंत सेक्टर क्रमांक 2 आडव्या रस्त्यापासून संतृप्ती इमारतीपर्यंत, गँगवाडी येथील दुपदरी रस्त्यापासून न्यायमार्गापर्यंत, तेथून राष्ट्रीय महामार्ग सर्व्हीस रस्ता अशोकनगर, एलआयजी 57 पर्यंत. |
20 | सामान्य महिला | पूर्व दिशा – कनकदास सर्कलपासून सुतारिया ऑटोमोबाईल्सपर्यंत तसेच संकम हॉटेल क्रॉसपर्यंतचा न्यू गांधीनगर पुलापर्यंतचा संपूर्ण परिसर. न्यू गांधीनगर मुख्य रस्त्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पर्यंत तसेच जुने गांधीनगर येथील सुभाष गल्ली, झाक्रीया गल्लीपासून सुभाष गल्लीच्या संपूर्ण परिसरासह सर्व्हे क्र. 69 पर्यंतचा परिसर. पश्चिम दिशा – सर्व्हे क्र. 69 पासून दुर्गामाता रोडपर्यंतचा संपूर्ण परिसर, त्यानंतर व्ही. बी. बी. खासबागपासून एअरपोर्ट रोडपर्यंतचा संपूर्ण परिसर, आझादनगर, टँक बंड रोडपासून कनकदास सर्कलपर्यंत. दक्षिण दिशा – न्यू गांधीनगर मुख्य रस्त्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पर्यंत तसेच जुने गांधीनगर येथील सुभाष गल्ली, झाक्रीया गल्ली पासून सुभाष गल्लीच्या संपूर्ण परिसरासह सर्व्हे क्र. 69 पर्यंतचा परिसर. उत्तर दिशा – राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पासून पटेल सॉ मिल पासून कनकदास सर्कल, किल्ला तलाव कणबर्गी रस्ता पुलापर्यंत. |
21 | मागास अ महिला | पूर्व दिशा – नवीन राष्ट्रीय महामार्गापासून आलारवाड क्रॉसपर्यंतचा संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा – वर्धाप्पा गल्ली खासबाग येथून घर क्र.228 ए. डॉ. येडूर यांच्या घरापासून घर क्र. 102 महादेव बांगोडी यांच्या घरापर्यंत, वर्धाप्पा गल्ली घर क्र. 99 पासून 66 पर्यंत, मुजावर रोड दुर्गम्मा गल्ली पूर्व भाग, सर्व्हे क्र. 72 मधील विक्रम हुलमन्नी कॉर्नरपासून घर क्र. 333 दुर्गादेवी मंदिरापर्यंत (नाला कॉर्नर पर्यंत). दक्षिण दिशा – दुर्गादेवी मंदिरापासून कुलकर्णी गल्ली, जुने बेळगाव नाक कॉर्नर तसेच जुना पीबी रोड पासून आलारवाड क्रॉस पुलापर्यंतचा परिसर. उत्तर दिशा – उप्पार गल्ली, दक्षिण भागापासून डॉ. येडूर घर क्र. 228 ए यांच्या घरापर्यंत, सर्व्हे क्र. 239 ए पासून पुंडलीक देवीकर घरापर्यंतचा जुना पीबीरोड परिसर, टिचर्स कॉलनी खासबागचा पूर्व भाग, कुंतीनगर पासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत. |
22 | सामान्य | पूर्व दिशा -घर क्र. 208 ए पासून पाटील गल्ली, टिचर्स कॉलनी, सर्व्हे क्र. 42/12 पासून संगाप्पा शृंगेरी यांच्या घरापर्यंत, बायपास शेती रस्त्यापासून सांबरा क्रॉस ब्रिजपर्यंत. पश्चिम दिशा – खडेबाजार शहापूर पूर्व भाग घर क्र. 1184, अर्जुन शिरोळकर यांच्या घर क्र. 213 पासून मल्लाप्पा तेरणी यांच्या घरापर्यंत. दक्षिण दिशा – खडेबाजार शहापूरपासून मल्लाप्पा तेरणी घर क्र. 213 गाडेमार्गपर्यंत, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, भंगी रस्ता मार्गे, बाजार गल्ली क्रॉसपर्यंत, वर्धाप्पा गल्ली आणि उप्पार गल्ली क्रॉसपासून सर्व्हे क्र. 99 येथील मंजुळा हुल्ल यांच्या घरापर्यंत तसेच उप्पार गल्ली येथील डॉ. येडूर दवाखान्यापासून राष्ट्रीय महामार्ग शेतीपर्यंत. उत्तर दिशा – राष्ट्रीय महामार्गापासून फोर्ट रोड रेल्वे गेट, सर्व्हे क्र. 49 आणि 50 ओमनगर परिसर, स्वागत हॉटेल आणि नार्वेकर गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, खडेबाजार, शहापूर हद्दीपर्यंत तसेच सराफ गल्ली रस्ता सर्व्हे क्र. 1184 येथील अर्जुन शिरोळकर यांच्या घरापर्यंत. |
23 | सामान्य | पूर्व दिशा – सराफ गल्ली आणि बिच्चू गल्लीपासून गाडेमार्ग ते जुना पी. बी. रोडपर्यंत घर क्र. 189 ते बी. टी. मुतगेकर येथून होसूर प्रसूतिगृह, होसूर मठ गल्ली क्रॉसवरील घर क्र. 163 पासून एस. एल. जाधव आणि घर क्र. 4149 (पुणेकर यांच्या घरापर्यंत) पश्चिम दिशा – खडेबाजार शहापूर, पोलीस क्वॉर्टर्सपासून कचेरी गल्ली क्रॉस, दाणे गल्ली, भाजी मार्केट, भोज गल्ली, भंगी रस्ता मार्गे जेड गल्ली, किरण स्वीटमार्टपर्यंत. दक्षिण दिशा – किरण स्वीट मार्टपासून सीटीएस क्र. 1811 वरील रॉड्रिक्स यांच्या घरापासून घर क्र. 1694 आळवण गल्ली, जेड गल्ली, भंगी रस्त्यापासून घर क्र. 1745 चावीवाला यांच्या घरापर्यंत, तसेच विठ्ठलदेव गल्ली क्रॉस सराफ गल्ली, बिच्चू गल्ली क्रॉस आणि गाडेमार्ग उत्तर भागापर्यंत. उत्तर दिशा – महानगर पालिकेच्या होसूर दवाखान्यापासून मठ गल्ली ते पोलीस क्वॉर्टर्स खडेबाजार शहापूरपर्यंत. |
24 | मागास अ | पूर्व दिशा – रेल्वे क्वॉर्टर्स ते सीटीएस क्र. 6619/6 सिद्धार्थ जगताप यांच्या घरापर्यंत तसेच अतवाडकर खुल्या जागेपासून संतसेना रोड, प्रभात निवास, मोहन कांडेकर यांच्या घरापर्यंत. रेणुका बिल्डींग पाचवा क्रॉस शास्त्रीनगर पश्चिम भागापासून संतसेना रोड, एसपीएम रोड, कचेरी गल्ली क्रॉस, खडेबाजार आणि मनपा दवाखान्यापर्यंत तसेच दाणे गल्ली, भाजीमार्केटपासून विनायक धामणेकर यांच्या दुकानापर्यंत. पश्चिम दिशा-कार्पोरेशन कॉम्प्लेक्सपासून रेल्वे ब्रिजपर्यंत सर्व्हे क्र. 223 पर्यंतचा परिसर. दक्षिण दिशा – दाणे गल्ली, भंगी रस्त्यापासून सीटीएस क्र. 113 येथून सुरुवात, निर्मलनगर शौचालयापासून मोहिते यांच्या घरापर्यंत तसेच गोवावेस कार्पोरेशन कॉम्प्लेक्सच्या उत्तर भागाचा परिसर. उत्तर दिशा – रेल्वे ओव्हरब्रिजनजीक विजय एस. राव यांचे घर क्र. 223 पासून वन सीटी होम्सपर्यंत जुना गुडशेड रोड, शास्त्रीनगर पाचव्या क्रॉसपासून रेल्वे क्वॉर्टर्सपर्यंत. |
25 | सामान्य महिला | पूर्व दिशा – अन्नपूर्णावाडी समुदाय भवनपासून आझमनगर रोड अरमान मंगल कार्यालय, संगमेश्वर नगर, मुख्य रस्त्याच्या कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्सपर्यंत. पश्चिम दिशा – पारसी स्मशानापासून बॉक्साईट रोड डेंटल कॉलेज क्रॉस पर्यंत, दक्षिण दिशा – संगमेश्वरनगर मुख्य रस्ता, कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्सपासून पारसी स्मशान भूमीपर्यंत. उत्तर दिशा – बॉक्साईट रोड डेंटल कॉलेजपासून बॉक्साईट रोडमार्गे अन्नपूर्णावाडी समुदाय भवनपर्यंत. |
26 | मागास अ महिला | पूर्व दिशा – राष्ट्रीय महामार्ग 4 च्या सर्व्हिस रोडपासून दक्षिणेला कोर्ट रोड, अशोकनगर डबल रोड, जैन बस्तीपर्यंत. पश्चिम दिशा – एपीएमसी रोडवरील नेहरुनगरच्या तिसरा क्रॉसपासून आणि केएलई कंपाऊंड विद्यागिरीपर्यंत, तेथून अरमान कल्याण मंटपच्या मागील बाजुपासून बॉक्साईट रोडपर्यंत. तेथून भरतेश स्टोन क्रशरपर्यंत. दक्षिण दिशा – न्यायमार्ग आणि अशोकनगर डबल रोड, जैन बस्ती जोड रस्त्यापासून पश्चिम दिशेला डबल रोड, शिवबसवनगर, मुख्य रोड, शेख होमिओपॅथी इस्पितळ आणि नागनूर स्वामी कल्याण मंटपचा मध्य रस्ता राष्ट्रीय महार्गापर्यंत. पुजावर कॉम्प्लेक्स पासून नेहरुनगरच्या भाजी मार्केटपर्यंत. उत्तर दिशा – भरतेश क्रशरपासून बसवाणा मंदिर, केएलई कंपाऊंड, के.पी.टी.सी.एल. कंपाऊंडपासून राष्ट्रीय महामार्ग 4 पर्यंत. |
27 | सामान्य | पूर्व दिशा – 6 वा क्रॉस भारतनगर येथून धामणे रोड मार्गे प्रारंभ घर क्र. 334 एस. एम. पीसे यांच्या घरापासून, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, व्ही. एन. कडोलकर यांच्या घरापर्यंत. तेथून मारुती मंदिर मार्गे घर क्र. 1444 संभाजी रोड सर्व्हीस रस्ता, आंबेडकर भवन, एस. बी. कोलकार यांच्या घर क्र. 1063 पासून गाडेमार्गवरील एस. एम. पाटील यांच्या घरापर्यंत. तसेच घर क्र. 1234 ए. आय. मोहनगेकर यांच्या घरापर्यंत. पश्चिम दिशा – येळ्ळूर रोड आणि खडेबाजार शहापूर रस्त्यावरील भैरवनाथ देवस्थानानजीक घर क्र. 146 पासून अळवण गल्ली आणि सीटीएस क्र. 142 आनंद मेडिकल्स खडेबाजार शहापूर येथील पूर्व भागातील सर्व घरे. दक्षिण दिशा – येळ्ळूर रोड आणि खडेबाजार शहापूर रस्त्यावरील घर क्र. 167, भैरवनाथ देवस्थान येथून प्रारंभ घर. क्र. 192 डबल रोड येथून बसवेश्वर सर्कल खासबाग, बाजार गल्ली, भारतनगर सहावा क्रॉसपासून धामणे रोडपर्यंत. उत्तर दिशा – खडेबाजार शहापूर येथून प्रारंभ बसवाण गल्ली येथील दोन्ही बाजूची घरे, घर क्र. 1295 एस. जी. होनगेकर यांच्या घरापासून ए. बी. मोहिनेकर इमारतीपर्यंत. |
28 | अनुसूचित जाती | पूर्व दिशा – बसवेश्वर सर्कलच्या कॉर्नरपासून वडगाव रोडचा पश्चिम भाग आणि घ. नं. 182 देवेंद्र कद यांच्या घरापर्यंत. तसेच सुभाष होनगेकर यांच्या घरापासून वार्ता प्रेस अळवण गल्ली पर्यंत. पश्चिम दिशा – कृषीभवन पासून ए. के. जांगळे यांचे घर, एन. के. कडोलकर यांचे घर, पी. जी. पाटील आनंदवाडी, भंगी बोळ मार्ग घ. न. 335/2 कंकणवाडी कॉलेज कंपाऊंड, मस्लीम आणि ख्रिश्चन स्मशानभूमी, सुखसागर अपार्टमेंट, प्रकाश पाटील यांच्या घरापर्यंत. दक्षिण दिशा – भारतनगर 4 था क्रॉस उत्तर भागापासून घ. नं. 182 देवेंद्र कदम, भरमा सायनेकर, रामचंद्र बाबुराव शिरोळ यांचे घर, कणबरकर सॉ मिल, कारेकर बिल्डींग, घ. नं. 266/अ पाटील यांच्या घरापर्यंत. उत्तर दिशा – अळवण गल्ली वार्ता प्रेस पासून, अळवण गल्ली भंगीबोळ, सीटीएस 1688 चन्नप्पा गोरल यांच्या घरापासून नेसरेकर फर्निचर हाऊस आणि कृषीभवन परिसर. |
29 | सामान्य | पूर्व दिशा – घर क्र. 387 शिवराम पोळ यांच्या घरापासून प्रारंभ, महादेव देवस्थान परिसरासह हिंदवाडी कॉर्नर भागातील संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा-टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेटपासून ते रेल्वे ओव्हरब्रिजपर्यंतचा संपूर्ण परिसर दक्षिण दिशा-पाटील इमारतीपासून प्रारंभ स्वातंत्र्य सैनिक भवनपासून पहिले रेल्वेगेटपर्यंतचा संपूर्ण परिसर. उत्तर दिशा-रेल्वे ओव्हरब्रिज, अग्निशामक दल, बसवेश्वर चौक, गोवावेस, भागातील संपूर्ण परिसर. |
30 | मागास अ | पूर्व दिशा -काँग्रेस रोड पश्चिम भागातील घर क्र. 163 वरील एम. एम. माडीवाले इमारतीपासून आर. एस. क्र. 433 देशपांडे इमारतीपर्यंत. पश्चिम दिशा – गणेशपूर रोड लक्ष्मी टेकडी येथून देसाई नागझरी मळ्यापर्यंतचा परिसर. दक्षिण दिशा – काँग्रेस रोड सर्व्हे क्र. 189 वरील वाय. जी. चौगुले यांच्या घरापासून प्रारंभ, सीटीएस क्र. 6044 येथील सह्याद्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलनी, पापा मळा, वाटवे कॉलनी मंडोळी रोडसह संपूर्ण परिसर. उत्तर दिशा – रामस्वामी मार्गापासून एम. एम. माडीवाले इमारतीपर्यंत तसेच कागल हॉस्पिटलपासून अजिंक्यतारा अपार्टमेंटपर्यंत एक्स सर्व्हीसमन कॉलनी लक्ष्मी टेकडी पंप हाऊसपर्यंतचा परिसर. |
31 | मागास अ महिला | पूर्व दिशा- हनुमाननगर नाल्यापासून प्रारंभ, बॉक्साईट रोड मार्गे सह्याद्री नगर मुख्य रस्त्यासह जयदेवराव कुलकर्णी मार्गापर्यंतचा संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा-गणेशपूर सर्कलपासून गणेशपूर परिसरासह कार्पोरेशन हद्दीपर्यंतचा संपूर्ण परिसर. संह्याद्रीनगरपासून बॉक्साईट रोडपर्यंतचा परिसर. दक्षिण दिशा-जयदेवराव कुलकर्णी मार्गासह गणेशपूर मुख्य रस्त्यापर्यंतचा संपूर्ण परिसर तसेच गणेशपूर सर्कल पर्यंतचा परिसर. उत्तर दिशा- बॉक्साईट रोडपासून सह्याद्रीनगर, हनुमाननगर, नाल्यापर्यंतचा पूर्ण परिसर. |
32 | अनुसूचित जाती | पूर्व दिशा-सदाशिवनगर नाल्यापासून आंबेडकरनगर रोड, रेलनगर, हनुमाननगर क्रॉसपर्यंत. पश्चिम दिशा – सहय़ाद्रीनगर, जयदेवराव कुलकर्णी रोड क्रॉस पासून सहय़ाद्रीनगर मुख्य रस्ता, बॉक्साईट रोडपर्यंत तेथून हनुमाननगर नाल्याच्या हद्दीपर्यंत. दक्षिण दिशा – रेलनगर, हनुमाननगर क्रॉसपासून हनुमान सर्कलपर्यंत, जयदेवराव कुलकर्णी रोडमार्गे सहय़ाद्रीनगर आडव्या रस्त्यापर्यंत. उत्तर दिशा-हनुमाननगर नाल्यापासून ते सदाशिवनगर नाल्यापर्यंतचा परिसर. |
33 | सामान्य महिला | पूर्व दिशा-शाहूनगर मुख्य रस्ता जोशी कॉलनीपासून संपूर्ण बॉक्साईट रस्ता आणि चिंतामणी हायस्कूलपर्यंतचा संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा-बॉक्साईट रोडवरील सिद्धेश्वरनगरपासून संगोळ्ळी रायण्णा सोसायटी, रामनगर, यशोदा मिलपर्यंतचा संपूर्ण परिसर. दक्षिण दिशा- बॉक्साईट रस्त्यावरील चिंतामणी हायस्कूलपासून सिद्धेश्वरनगर पर्यंतचा संपूर्ण परिसर. उत्तर दिशा-रामनगर यशोदा मिलपासून शाहूनगर, ख्रिश्चन कॉलनीसह संपूर्ण परिसर. |
34 | सामान्य | पूर्व दिशा- वंदना कॉलनीच्या क्रॉसपासून अन्नपूर्णावाडीच्या शेवटच्या रस्त्यासह समुदाय भवनपर्यंतचा संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा- मार्कंडेयनगर मुख्य रस्त्यापासून शाहूनगर, गणपती मंदिरापर्यंतचा संपूर्ण परिसर. दक्षिण दिशा-अन्नपूर्णावाडी क्रॉसपासून बॉक्साईट रस्त्यापर्यंतचा संपूर्ण परिसर. उत्तर दिशा- शाहूनगर गणपती मंदिरापासून वंदना कॉलनीपर्यंतचा संपूर्ण परिसर. |
35 | अनुसूचित जाती महिला | पूर्व दिशा – राणी चन्नम्मा सोसायटीपासून लष्करी हद्दीसह दूध डेअरीपर्यंतच्या बसस्टॉपपर्यंतचा संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा – नागनूर स्वामी आयटीआय कॉलेजच्या मागील बाजूसह श्रीनगरपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा संपूर्ण परिसर. दक्षिण दिशा – दूध डेअरी, ऑटोनगर येथून प्रारंभ, सत्यमार्ग, सेक्टर क्र. 9 आणि 10 येथील सर्व घरे, अक्कनमार्ग येथून राष्ट्रीय महामार्गावरील श्रीनगर गार्डन पर्यंतचा परिसर. उत्तर दिशा-राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील चन्नम्मा सोसायटी येथील खातुनबी शेख यांच्या घरापासून राण्णी चन्नम्मा सोसायटीच्या पाण्याच्या टाकीपर्यंतचा संपूर्ण परिसर. |
36 | सामान्य | पूर्व दिशा – ऑटोनगर डबल रोडपासून कणबर्गी रोड, सुरभी हॉटेलपर्यंतचा संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा – कनकदास सर्कल, नाला येथून सिद्धशीला अपार्टमेंटसह नागनूर स्वामी आयटीआय कॉलेज परिसर. दक्षिण दिशा – कणबर्गी रोडवरील सुरभी हॉस्पिटलपासून रुक्मिणीनगर, रेणुका हाऊसिंग सोसायटीचा संपूर्ण परिसर. उत्तर दिशा – नागनूर स्वामीजी कॉलेजपासून कनकदास सर्कलपर्यंत लंगरकांडे यांच्या घरापर्यंतचा परिसर, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, भारत कॉलनी, कळ्ळीमनी लेआऊट पासून रुक्मिणीनगर, रेणुका हाऊसिंग सोसायटीपासून उर्दू शाळा कणबर्गीपर्यंतचा संपूर्ण परिसर. |
37 | सामान्य महिला | पूर्व दिशा – रेल्वे रुळापासून गांधीनगर ते शेतजमिनीपर्यंतचा संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा – राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पासून न्यू गांधीनगर येथील कट्टीमनी यांच्या घरापर्यंतचा संपूर्ण परिसर. दक्षिण दिशा – सर्व्हे क्र. 1068 पासून रेल्वे गेटपर्यंतचा संपूर्ण परिसर. उत्तर दिशा – शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रुक्मिणीनगर यांच्या पश्चिम भागातील संपूर्ण परिसरासह केईबी पॉवर स्टेशन पर्यंतचा परिसर. |
38 | मागास अ | पूर्व दिशा – बळ्ळारी नाला, कुडची रस्त्याच्या हद्दीपासून मारुतीनगरसह व्ही. बी. बी. रस्त्यापर्यंतचा परिसर. पश्चिम दिशा – जुने गांधीनगर सर्व्हे क्र. 60 पासून लष्करी हद्द सुभाष गल्ली दुसऱया क्रॉसपर्यंत. दक्षिण दिशा – रेल्वे रुळापासून मारुती रोड, मारुती मंदिर (जुना सांबरा रोड)पर्यंतचा परिसर. उत्तर दिशा-सुभाष गल्ली दुसरा क्रॉस येथून सुभाषगल्ली मुख्य रस्ता यासह बळ्ळारी नाल्यापर्यंतचा संपूर्ण परिसर. |
39 | सामान्य | पूर्व दिशा – कुलकर्णी गल्ली येथील घर क्र. 308 पासून घर क्र. 307/ए येथील सालगुडे यांच्या घरापर्यंतचा लक्ष्मीनगर भागातील संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा – गंथडे कंपाऊंडपासून येळ्ळूर रोडपर्यंतचा संपूर्ण परिसर. दक्षिण दिशा – जुने बेळगाव वडगाव परिसरातील घर क्र. 469 पासूनचा देवांग मठापर्यंतचा संपूर्ण परिसर, कल्याणनगरचा पूर्व भाग. उत्तर दिशा – भारतनगर दुसरा क्रॉस येथील घर क्र. 477/5 पासून घर क्र. 625 पर्यंतचा संपूर्ण परिसर. तसेच घर क्र. 203/3 पासून कुलकर्णी गल्लीचा संपूर्ण परिसर. |
40 | मागास अ महिला | पूर्व दिशा-दक्षिण घर नं. 53, गडाद घरापासून प्रारंभ होऊन शंकर जी. लोकरी प्लॉट नं. 42/बी केदार सोंटक्की संगमनवर, कलमेश्वर रस्ता, देवांगमठपासून कल्याणनगर, वडगावपर्यंत. पश्चिम दिशा – तरळेकर घर नं. 472, घर नं. 622 यल्लारी एन. एकबोटे येथून प्रारंभ होऊन पश्चिमेला लक्ष्मीबाई अळकुंटे घर नं. 742, वड्डर छावणी, तेग्गीन गल्लीपर्यंत. दक्षिण दिशा-पूर्वेला दळवी घरापासून प्रारंभ, एम. के. पाटील 13/बी हरणी सर्वे नं. 29, देवांगमठ गणपती मंदिरजवळ नारायण खन्नुकर घर नं. 31/बी, गीता देवांगमठ, पश्चिमेला प्रभाकर तरळेकर, सीटीएस 1478/2, प्लॉट नंबर 4 पर्यंत. उत्तर दिशा- पूर्वेला घर नं. 742, लक्ष्मीबाई अळकुंटे, वड्डर छावणी, तेग्गीन गल्ली प्रारंभ होऊन नरसिंह ढवळी घर नं. 592, अशोक मटण दुकान, पश्चिमेला यल्लारी एन. एकबोटे घर नं. 622 पर्यंत. |
41 | सामान्य | पूर्व दिशा – उत्तरेला बीएसएनएल कार्यालयापासून प्रारंभ होऊन गणपती विसर्जन तलावापासून दक्षिणेला घर नं. 432 राव यांच्या घरापर्यंत. पश्चिम दिशा – उत्तरेला आदर्शनगर, पाचवा क्रॉस, काकतकर घरापासून प्रारंभ होऊन दक्षिणेला नेसरकर घरापर्यंत. दक्षिण दिशा-पूर्वेला घर नं. 432 राव घरापासून प्रारंभ होऊन शहापूरकर घरापासून पश्चिमेला डॉ. प्रकाश सरोदे घरापर्यंत. उत्तर दिशा-पूर्वेला बीएसएनएल कार्यालयापासून प्रारंभ होऊन पश्चिमेला हनुमाननगर डिसोझा घरापर्यंत. |
42 | मागास वर्ग अ | पूर्व दिशा – दक्षिणेला अनगोळ-वडगाव रस्ता, आर. एच. कुलकर्णी प्लॉट नं. 4 (नंदादीप) पासून प्रारंभ होऊन उत्तरेला गिरनार हिल अपार्टमेंटपर्यंत. पश्चिम दिशा – दक्षिणेला भाग्यनगर दुसरा क्रॉस नं. 741/6 हिरेमठ वकील घरापासून प्रारंभ होऊन उत्तरेला घर नं. 198, मातोश्री किराणा, खानापूर मुख्य रस्त्यापर्यंत. दक्षिण दिशा – पूर्वेला आर. एच. कुलकर्णी (नंदादीप) पासून प्रारंभ होऊन पश्चिमेला प्लॉट नं. 741/6 हिरेमठ वकील यांच्या घरापर्यंत. (गजानन मंदिर) उत्तर दिशा-पूर्वेला गिरनार हिल अपार्टमेंटपासून प्रारंभ होऊन पश्चिमेला मातोश्री किराणा दुकान, खानापूर मुख्य रस्त्यापर्यंत. |
43 | सामान्य महिला | पूर्व दिशा-दक्षिणेला भाग्यनगर दुसरा क्रॉस ए. के. नायक घर नं. 745/ए गणेशमंदिरजवळ प्रारंभ होऊन उत्तरेला कावळे बिल्डिंग खानापूर मुख्य रस्त्यापर्यंत. पश्चिम दिशा-दक्षिणेला सर्वे नं. 175/ए शेख घर प्रारंभ होऊन उत्तरेला पहिले रेल्वेगेट खुली जागा. (दळवी बिल्डिंगपर्यंत) दक्षिण दिशा-पूर्वेला ए. के. नायक घर नं. 745/ए प्रारंभ होऊन सर्वे नं. 175/ए शेख घरापर्यंत. उत्तर दिशा-पूर्वेला आश्रय एम्पायर बिल्डिंगपासून प्रारंभ होऊन पश्चिमेला पहिले रेल्वेगेट खुली जागा (दळवी बिल्डिंगपर्यंत). |
44 | सामान्य | पूर्व दिशा-काँग्रेस रस्ता पश्चिम भाग, आर. एस. नं. 434, पुरोहित बिल्डिंगपासून प्रारंभ होऊन आर. एस. नं. 442/2S पै हॉटेल, हेरवाडकर बिल्डिंग, प्लॉट नं. 280, 221, मारुती कॉम्प्लेक्सपर्यंत. पश्चिम दिशा – गोडसेवाडी मराठी मुलांची शाळा नं. 38 पासून प्रारंभ होऊन सर्वे नं. 115/बी नाना कुराटे घर आर. एस. न. 115/8 व्ही. टी. हलगेकर यांचे घर. मंडोळी डिफेन्स परिसर (पूर्व भाग). दक्षिण दिशा – व्हॅक्सिन डेपोपासून प्रारंभ होऊन प्लॉट नं. 221/2S/3, राजाराम काशिद बिल्डिंग, प्लॉट नं. 240, धारवाडकर घर व्हॅक्सिन डेपो डिफेन्स परिसरापर्यंत. उत्तर दिशा – आर. एस. 838 राजपुरोहित येथून प्रारंभ होऊन आर. एस. नंबर 820 कुलकर्णी घर, आर. एस. नं. 190/21 घर आर. एस. नं. 190 भट्टी घर राघवेंद्र बिल्डिंग शहापूरकर घर नं. 213, सुरेश डोंगरे प्लॉट नं. 224, ढवळी घर प्लॉट नं. 103, पी. व्ही. पाटणकर प्लॉट नं. 229, आर. व्ही. कदम घर आणि नाला, पूर्व घर मणियार लेआऊट सर्वे नं. 115/8 पासून शहापूरकर घरापर्यंत. पुढे मराठी मुलांची शाळा नं. 38 गोडसेवाडीपर्यंत. |
45 | अनुसूचित जमाती महिला | पूर्व दिशा-सर्व्हे क्र. 163 पासून प्रारंभ मुत्यानहट्टी ग्रामीण भागासह बी. के. कंग्राळी भागाचा परिसर. पश्चिम दिशा- बॉक्साईट रोडवरील समुदाय भवनपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा उत्तर दिशेकडील संपूर्ण परिसर. दक्षिण दिशा – सर्व्हे क्र. 1350 मधील केएलई कंपाऊंडसह भरतेश स्टोन क्रशिंगपासून समुदाय भवनपर्यंतचा संपूर्ण परिसर. उत्तर दिशा – राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 मधील सर्व्हे क्र. 219 च्या उत्तर विभागातील मुत्यानहट्टीसह सर्व्हे नं. 163 पर्यंत. |
46 | सामान्य | पूर्व दिशा – वंटमुरी कॉलनी कणबर्गी रोडसह भीमनारायण मंदिरापर्यंतचा संपूर्ण परिसर. पश्चिम दिशा – लष्करी हद्दीपासून रिलायन्स टॉवरपर्यंत तसेच तेथून पुढे टाटा प्रकल्पापर्यंतचा संपूर्ण परिसर. दक्षिण दिशा-कणबर्गी रोडवरील सुरभी हॉटेलपासून वंटमुरी कॉलनी ते लष्करी हद्दीपर्यंतचा संपूर्ण परिसर. उत्तर दिशा-टाटा पॉवर प्रकल्पापासून ते जवान वसाहतीपर्यंतचा संपूर्ण परिसर. |
47 | सामान्य महिला | पूर्व दिशा – 682 च्या ईशान्य दिशेकडून (सरकारी इस्पितळापासून) महापालिका हद्दीतील दक्षिणेकडील बळ्ळारी नालाद्वारे सर्व्हे नं. 1170 मध्ये असणारे रायचूर-बाची रस्त्यापर्यंत पश्चिम दिशा – सर्व्हे नं. 1129 च्या नैर्त्रुत्य दिशेच्या कोपऱयापासून उत्तर दिशेतील सर्व्हे क्र. 1092 च्या नैर्त्रुत्य कोपऱयापासून पुढे सर्व्हे क्र. 1091, 1089 मधील रेल्वे मार्गावर सर्व्हे क्र. 1089 वायव्य दिशेपासून सुरू होऊन सर्व्हे क्र. 1221 च्या पश्चिम हद्दीत, उत्तर दिशेत येणाऱया सर्व्हे क्र. 1221, 1222 आणि 1223 च्या पश्चिम हद्दीपर्यंत पुढे सर्व्हे क्र. 1078 च्या पश्चिम हद्दीतील गाडीमार्गापर्यंत, पुढे सर्व्हे क्र. 1228 च्या पुढे सर्व्हे क्र. 1228, 1287, 1286, 1281, 523, 522, 521, 520, 207, 502, 500 येथून सर्व्हे 498 आणि सर्व्हे 98, 493, गोकाक रोडवरील सर्व्हे क्र. 563, 581, 580, 588, 673 आणि 650 पर्यंत. दक्षिण दिशा – सर्व्हे नं. 1170 मधील बळ्ळारी नाला आणि रायचूर- बाची रस्त्यापासून सुरुवात होऊन पश्चिम भागातील सर्व्हे नं. 1129 च्या दक्षिण -पश्चिम कोपऱयापर्यंत. उत्तर दिशा – सर्व्हे नं. 650 मधील ज्योतिर्लिंग गल्ली रस्ता आणि इंडाल क्रॉस आणि भीमराव तलावपासून ज्योतिर्लिंग गल्लीतील रस्ता, कुलकर्णी गल्लीतील मराठी शाळा आणि पाण्याची टाकीपर्यंत, पुढे आंबेडकर गल्ली आणि पाटील गल्लीमधील निलजकर घराजवळून सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता, उत्तर दिशेमधील सिद्धेश्वर मंदिराजवळून सर्व्हे नं. 682 च्या ईशान्य दिशेतील मनपाच्या हद्दीपर्यंत. |
48 | मागास अ | पूर्व दिशा – सर्व्हे क्र. 521 पासून व्हीबीबी रस्ता आणि कुडची गावाच्या हद्दीपासून दक्षिण दिशेकडे अलारवाड गावातील सर्व्हे क्र. 528 दक्षिण पूर्व भागापर्यंत. पश्चिम दिशा – सर्व्हे क्र. 287/1 पश्चिम भागापासून व्हीबीपी रस्त्यापासून शिंदोळी क्रॉस सर्व्हे 15/1 यामध्ये राजमार्ग, विठ्ठल रखुमाई गल्ली, शिवाजी गल्ली बस्ती गल्ली, शास्त्राr गल्ली, विद्यानगर सर्व्हे. क्र. 521, 529 पर्यंत. दक्षिण दिशा – अलारवाड गावातील रि. स. नं. 258 पासून अलारवाड बीपी दक्षिण भागापासून राष्ट्रीय महामार्ग 4 आणि राष्ट्रीय महामार्ग 4 चा बायपास रस्ता. उत्तर दिशा- राष्ट्रीय महामार्ग 4 बायपास रस्ता आणि पी. बी. रोडवरील रस्त्यापासून शहराच्या रि. स. नं. 794 वरून पुढे 795 आणि 798 च्या पश्चिम हद्दीपासून उत्तरेकडे पुढे सर्व्हे नं. 793, 762, 763, 764, 765, 769, 258, 259, 260, 244, 243, 236, 235, 234, 232 आणि सर्व्हेक्र. 270 आणि 272 पासून बस्ती गल्ली पुढे शिवाजी गल्ली आणि गांधी गल्ली, शिवाजी गल्ली येथील, बस्ती गल्ली, बसवान गल्ली, जोड रस्ता, कुडची गावातील सर्व्हे क्र 528, 521 पर्यंत. |
49 | सामान्य महिला | पूर्व दिशा – धामणे रोड, साईनगर, सर्व्हे क्र. 28 पासून उत्तरेकडील घर क्र. 184 हिडकल यांच्या घरापर्यंत. पश्चिम दिशा – दक्षिणेकडील गोविंद पाटील यांच्या घरांपासून उत्तरेकडील मराठी मुलांची शाळा क्र. 5 पर्यंत. दक्षिण दिशा – साईनगर सर्व्हे क्र. 28 पासून मंगाईनगरपासून पश्चिमेकडील घर क्र. 18 गोविंद पाटील यांच्या घरापर्यंत. उत्तर दिशा – मराठी मुलींची शाळा नं. 5, घर नं. 125, वझे यांच्या घरापासून घर क्र. 55 हळंगळ्ळी यांच्या घरापर्यंत, तेथून घर क्र. 194 हिडकल यांच्या घरापर्यंत. |
50 | सामान्य महिला | पूर्व दिशा – मंगाई मेडिकल दुकानापासून हलगेकर टेक्स्टाईलपासून लक्ष्मी निंबाळकर यांच्या घरापर्यंत, दक्षिणेकडे वड्डर छावणी बाळकृष्णनगर, यरमाळ रोडपर्यंत. पश्चिम दिशा – दक्षिणेकडील केएलई इस्पितळ, अन्नपूर्णेश्वरीनगरपासून उत्तरेकडील आदर्शनगर सहावा आडवा रस्ता, सुळेभावी यांच्या घरांपर्यंत. दक्षिण दिशा – बाळकृष्णनगर यरमाळ रोडपासून समृद्धी कॉलनी पाटील यांच्या घरांपासून शेतजमिनीपर्यंत. उत्तर दिशा – मंदाकिणी देसाई घर क्र. 25 मंगाई मेडिकलपासून रेणुका हॉटेल, जेल शाळेपर्यंत, पश्चिमेकडे आदर्शनगर सहावा आडवा रस्ता, सुळेभावी यांच्या घरापर्यंत. |
51 | अनुसूचित जाती | पूर्व दिशा – पारिजात कॉलनी उद्यानापासून सुरू होऊन समृद्धी कॉलनी साई मंदिर, सर्वे क्र. 153, शेतजमिनीपर्यंत. पश्चिम दिशा – दक्षिणेकडील घर क्र. 651 तहसीलदार यांच्या घरापासून पश्चिमेकडील काला तलाव, जे. जे. पाटील गोडावून, उत्तरेकडील मरगाई मंदिर, पाटील अपार्टमेंटपर्यंत. दक्षिण दिशा – जे. जे. पाटील गोडावूनपासून पूर्वेकडील साई मंदिर. सर्वे क्र. 153 च्या शेतजमिनीपर्यंत. उत्तर दिशा – पारिजात कॉलनी उद्यानापासून साईश्रद्धा कॉलनी आणि सहय़ाद्री सर्वे क्र. 146, अमोल बेकरी, अनंत पाटील अपार्टमेंटपर्यंत. |
52 | सामान्य महिला | पूर्व दिशा – दक्षिणेकडील मरगाई मंदिरापासून उत्तरेकडील देवण यांच्या घरापर्यंत. पश्चिम दिशा – दक्षिणेकडील सर्व्हे क्र. 662 तहसीलदार यांच्या घरापासून उत्तरेकडील सर्व्हे क्र. 746 शेख यांच्या घरापर्यंत. दक्षिण दिशा – पूर्वेकडील मरगाई मंदिरापासून पश्चिमेकडील सर्वे क्र. 662 तहसीलदार यांच्या घरापर्यंत. उत्तर दिशा – देवण यांच्या घरापासून पश्चिमेकडील सर्वे क्र. 746 शेख यांच्या घरापर्यंत. |
53 | अनुसूचित जमाती | पूर्व दिशा – केएलई इंजिनिअरिंग कॉलेजपासून तिसरे रेल्वेगेट, सुखसागर अपार्टमेंट सर्व्हे क्र. 796 पर्यंत. पश्चिम दिशा – सर्व्हे क्रमांक 351 भारती सिमेंटपासून उत्तरेकडील सर्व्हे क्र. 691 पार्वतीनगर बसस्थानकापर्यंत. दक्षिण दिशा – सर्व्हे क्र. 351 भारती सिमेंटपासून पूर्वेकडील ब्रह्मनगर, सर्व्हे क्र. 350 हनुमानवाडी शेतीपर्यंत. उत्तर दिशा – तिसऱया रेल्वेगेटपासून सुखसागर अपार्टमेंटपासून पश्चिमेकडील सर्व्हे क्र. 691 पार्वतीनगर बसस्टँडपर्यंत. |
54 | सामान्य महिला | पूर्व दिशा – दक्षिणेकडील प्लॉट नं. 831 बी. एस. गोगटे बिल्डींगपासून उत्तरेकडील दुसरे रेल्वेगेट, एन. जी. सिंदगी यांचे घर (हॉटेल गुरुपर्यंत). पश्चिम दिशा – दक्षिणेकडील सर्व्हे क्रमांक 685 वाल्मिकी समाज कॉलनीपासून कावेरीनगर मनोप्रभा मंगल कार्यालय मराठी शाळेजवळ, बाळीकाई यांच्या घरापर्यंत. (कावेरी कॉलनी दत्त मंदिरपासून मंडोळी रस्त्यापर्यंत). दक्षिण दिशा – सर्व्हे क्र. 685 वाल्मिकी समाज कॉलनी (अशोक आयर्न) पासून पूर्वेकडील चन्नम्मानगर मुख्य रस्ता प्लॉट क्र. 831 बी. एस. गोगटे यांच्या घरापर्यंत. उत्तर दिशा – कावेरीनगर मराठी शाळेपासून पश्चिमेकडील बाळीकाई यांच्या घरापासून गुरुप्रसादनगर मुख्य रस्ता, मंडोळी रोड क्रॉस येथील कन्नड मुलांच्या शाळेपर्यंत. |
55 | सामान्य महिला | पूर्व दिशा – सर्व्हे क्र. 174 ईशान्य दिशेपासून दक्षिण दिशेकडील सर्व्हे क्र. 682 सरकारी इस्पितळापर्यंत. पश्चिम दिशा – सर्व्हेक्र. 640 पासून 642, 641, 59, 94, 54, 86, 87, 88, 120, 121, 122, 124, 90, 91, 92, 180, 179, 190, 191, 192, 198, 199, 161 पुढे सर्व्हे क्र. 163 मधील 164, 159, 158, 157 आणि राष्ट्रीय महामार्ग 4 पुढे सर्व्हे क्र. 219 मधील महापालिका हद्द आणि सर्व्हे क्र. 84 पर्यंत. दक्षिण दिशा – सर्व्हे क्र. 682 ईशान्य कोपऱयापासून सरकारी इस्पितळापासून पश्चिम दिशेमध्ये सर्व्हे क्र. 682, 681, 680S आणि 25S, 25बी, 26, 28, 09, 08, 12 पर्यंत जाऊन मिरजकर यांच्या घरापर्यंत पाटील गल्ली, आंबेडकर गल्ली, मल्लिकार्जुन गल्ली, पाण्याच्या टाकीपर्यंत, कुलकर्णी गल्ली, मराठी शाळेपर्यंत, कुलकर्णी गल्ली येथून चावडी जवळील कन्नड शाळेपर्यंत, पुढे ज्योतिर्लिंग गल्ली, सर्व्हे क्र. 650 मधील भीमराव तलावाजवळील ज्योतिर्लिंग गल्ली आणि इंडाल रस्त्याच्या जंक्शनपर्यंत, पुढे सर्व्हे क्र. 48 च्या उत्तर-पूर्व दिशा सर्व्हे क्र. 42, 43, 47 आणि 46 पर्यंत व 639 च्या सर्व्हे क्र. 640 पर्यंत. उत्तर दिशा – सर्व्हे क्र. 84 च्या राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वे दिशेकडील सर्व्हे क्र. 124, 125 आणि 129 मधून 171, 377, 162 आणि सर्व्हे नं. 174 ईशान्य दिशेपर्यंत. |
56 | सामान्य महिला | पूर्व दिशा – सीसीबी नाकापासून राष्ट्रीय महामार्ग 4, जुना पी. बी. रोड दक्षिण भाग आणि शेतजमीन. दक्षिण दिशा- शेतजमीन असून महापालिका हद्दीपर्यंत. (धामणे रोडपर्यंत) पश्चिम दिशा – घर नं. 17 बसाप्पा नेकार यांच्या इमारतीपासून पूर्व भागापासून घर नं. 233 एस. एल. मारुती धामणेकर, हणमंत होंगल, दयानंद रेडेकर, लक्ष्मीनगर येथील अनधिकृत भागापासून खन्नुकर यांचे घर, कलमेश्वर रस्त्यावरील दक्षिण भाग, देवांगनगर सर्व्हे क्र. 302/1, राजू मकाटे यांच्या घरापासून सीबीबी नं. 106 बसवराज हणबरकर यांचे घर आणि घर नं. 100 विश्वनाथ वाणी, धामणे रोड, विष्णू गल्ली, निझामिया चौक पासून पूर्व भाग आणि ब्रह्मनगर, चव्हाण यांच्या घरापासून सर्व्हे क्र. 211 राणा भिंगुर्डे यांच्या घरापर्यंत आणि शेतजमीनपर्यंत. दक्षिण दिशा – शेतजमीन असून महापालिका हद्दीपर्यंत. (धामणे रोडपर्यंत) उत्तर दिशा – सीसीबी नाक्यापासून कुलकर्णी गल्ली येथील पूर्व भागातील घरे, सर्व्हे क्र. 49, विश्वनाथ दिंडे यांच्या घरापासून गणेशपेठ गल्लीतील घरे 261/ए, अशोक पाटील घर क्र. 270, जनाबाई मलवाडे आणि बसाप्पा नेकार यांच्या घरापर्यंत. |
57 | सामान्य महिला | पूर्व दिशा – निर्मलनगरपासून मारुती गल्ली, मुजावर घर क्र. 311, पांडुरंग जाधव घर क्र. 282/ए, मारुती मंदिरापासून सर्वे क्र. 651 मधील नरसिंह तहसीलदार यांच्या घरापर्यंत. पश्चिम दिशा – चौथ्या रेल्वेगेटपासून पठाण यांचे घर व्हाया अब्दुल सय्यद यांचे घर क्र. 469, एम. बी. मरगाळे यांच्या सर्व्हे क्र. 660, अंगणवाडी शाळेपर्यंत सीमाभाग. दक्षिण दिशा – नरसिंह तहसीलदार घर सर्व्हे नं. 651 पासून एमआय टँक, जाधव कॉलनी (नाथ पै नगर) पासून अंगणवाडीपर्यंत. उत्तर दिशा – चौथ्या रेल्वेगेटपासून पठाण यांच्या घरापर्यंत व्हाया नारायण बाबले यांच्या घर क्र. 457 वाडा कंपाऊंडपासून सार्वजनिक शौचालय निर्मलनगरपर्यंत. |
58 | सामान्य महिला | पूर्व दिशा – दक्षिण सर्व्हे नं. 201 पासून उत्तरेकडील केएलई इंजिनिअरिंग कॉलेज मुलींच्या वसतिगृहापर्यंत. पश्चिम दिशा – सैबण्णावर यांच्या घरापासून उत्तरेकडील केईबी क्वॉर्टर्स आणि सर्व्हे क्र. 9 मजुकर कंपाऊंड आणि शेतजमिनीपर्यंत. दक्षिण दिशा – पूर्वेकडील सर्व्हे क्र. 201 पासून पश्चिमेकडील सैबण्णावर यांच्या घरापर्यंत. उत्तर दिशा – पूर्वेकडील केएलई मुलींच्या वसतिगृहापासून सर्व्हे क्र. 667 नाल्यापर्यंत. (केएलई इंजिनिअरिंगसमोर) मजगाव मंगाईनगर, चावडी गल्ली, पुजारी गल्ली, गणपत गल्ली, तानाजी गल्ली, महादेव गल्ली, आंबेडकर गल्ली, कलमेश्वर नगर, महावीर नगर, गजानन नगर, बडमंजी नगर, संत ज्ञानेश्वर नगर, झी कॉलनी, रायण्णानगर, संत रोहिदास कॉलनी. |
Previous Articleनवीन मोटर वाहन कायदा अंमलबजावणी आज फैसला
Next Article कोनवाळ गल्ली संघाकडे एसआरएस हिंदुस्थान चषक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.