बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिनीकुमार कटील यांच्या उपस्थितीत मंगला सुरेश अंगडी यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगावल लोकसभेची जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुरेश अंगडी यांच्या पत्नीला पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात अली आहे.