ब्राझीलमध्ये दिवसभरात 53 हजार 453 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तज्ञांनुसार समोर आलेला आकडय़ापेक्षा बाधितांची संख्या खूपच अधिक असू शकते. तर दिवसभरात 836 जणांना संक्रमणामुळे जीव गमवावा लागला आहे. ब्राझीलमध्ये मागील महिन्यांत कोरोनाच्या प्रतिदिन रुग्णांची संख्या घटली होती. परंतु हा आकडा आता पुन्हा वाढू लागला आहे.
Previous Articleऍलर्जी असणाऱयांनी फायजरची लस घेऊ नये
Next Article ब्रिटन : मास्क आवश्यकच
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.