ब्रिटनमध्ये अन्य युरोपीय देशांप्रमाणेच संक्रमण वेगाने फैलावत आहे. दिवसभरात ब्रिटनमध्ये 25 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे दिवसभरात 413 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. देशातील शाळा आणि व्यवसाय सुरू करण्यासंबंधी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव आहे. परंतु बळी आणि वाढते रुग्ण पाहता त्यांनी हे पाऊल उचलण्यास नकार दिला आहे.
Previous Articleभारतीय वंशीयाला अमेरिकेत महत्त्वाची जबाबदारी
Next Article अमेरिकेच्या 4 प्रांतांमध्ये संकट
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.