ब्रिटनमध्ये एका दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात देशात एकूण 53 हजार 135 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एक दिवसापूर्वी 40 हजार रुग्णांची भर पडली होती. दिवसभरात 414 जण संसर्गामुळे दगावले आहेत. नाताळानंतर नवी आकडेवारी समोर आली आहे. देशात संक्रमण अत्यंत वेगाने फैलावत आहे, याबद्दल दुमत नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
Previous Articleकमला हॅरिस यांनी घेतली लस
Next Article फायजरची लस घेतल्यावर वैद्यकीय कर्मचारी बाधित
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.