सावंतवाडी/प्रतिनिधी-
वधू-वर सूचक मंडळाची अवाजवी फी, टीव्ही इंटरनेट माध्यमातून प्रत्यक्ष वधू किंवा वराला न बघता जोडीदाराची निवड , ज्यांची ओळख ना पाळख अशा व्यक्तीशी संसार मांडणे म्हणजे आयुष्याचा खेळ ,म्हणून च सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ,सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्यावतीने शुक्रवार दि.15-4-22 रोजी राणी पार्वती देवी हायस्कूल, नवरंग कला मंच हॉल सावंतवाडी येथे सकाळी दहा ते संध्याकाळी चार या वेळेत भव्य वधू ,- वर मेळाव्या चे आयोजन करण्यात आले आहे गेली दोन वर्षे करोनाच्या महामारीमुळे अश्या मेळाव्याचे करता आले नव्हते त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हातून तसेच गोवा बेळगाव ,कोल्हापूर, पुणे मुंबई रत्नागिरीतून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
भंडारी बांधवानी ,खालील व्यक्ती शी संपर्क साधावा -vengurla- रमण वायंगणकर 9422632990,रमेश नार्वेकर 9423301228,kudal-= गजानन वेंगुर्लेकर -9422633183 मालवण कट्टा मामा मादये –9423512070 malvan–रवींद्र तळाशिलकर -7045379282 देवगड हेमंत कळंगुटकर -9423513647आणि कणकवली लक्ष्मी कांत मुन्दये 9422853952 असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले.