भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘टेनी इंजिनिअर’ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 22 जानेवारीपर्यंत पाठवायचा आहे.
एकूण: 46 जागा
पद संख्या
1.टेनी इंजिनिअर (सॉफ्टवेअर) 25
2.टेनी इंजिनिअर (एमसी युनिट) 21
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: प्रथम श्रेणी बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स) व 1 वर्ष अनुभव
पद क्र.2: प्रथम श्रेणी बीई/बीटेक/बीएससी(इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल) तसेच 1 वर्ष अनुभव
वयाची अट: (इतरांना सवलत)
पद क्र.1: 1 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 1 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण: मछलीपट्टण युनिट/संपूर्ण भारत
शुल्क: सामान्य, ओबीसी- रु. 200
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
पद क्र.1: मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जालहळळी पोस्ट, बंगळूर- 560013
पद क्र.2: मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पो. बॉ. नं. 26, रविंद्रनाथ टागोर रोड, मछलीपट्टण- 521 001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:
पद क्र.1: 22 जानेवारी 2020
पद क्र.2: 27 जानेवारी 2020
अधिक माहितीसाठी वेबसाइट- http://www.bel-india.in
पश्चिम-मध्य रेल्वे
पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1273 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता अर्ज करायचा झाल्यास 14 फेब्रुवारी 2020 ही शेवटची तारीख असणार आहे.
एकूण: 1273 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित टेडमध्ये आयटीआय
वयाची अट: 1 जानेवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे (इतरांना वयात सवलत)
शुल्क: सामान्य, ओबीसी – रुपये 170 अधिक 18 जीएसटी
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2020 या तारखेपूर्वी इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी वेबसाईट:http://www.wcr.indianrailways.gov.in
nsJeer JeeŸìj yees[&
हेवी वॉटर बोर्डात टेक्नीकल ऑफिसरसह 277 जागांसाठी भरती केली जाणार आहे. याकरीता इच्छुकांचे अर्ज 31 जानेवारी 2020 पर्यंत दाखल व्हायला हवेत.
एकूण: 277 जागा
पद – पद संख्या
1.टेक्नीकल ऑफिसर डी (केमिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल) 28
2.कॅटेगरी वन स्टायपेंडरी टेनी (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/इन्स्ट्रुमेंटेशन/केमिस्ट्री लॅब) 65
3.कॅटेगरी टू स्टायपेंडरी टेनी (प्रोसेस/प्लांट ऑपरेटर/केमिस्ट्री लॅब/इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल/मेकॅनिक मोटर वेहिकल/वेल्डर/रिगर/टर्नर/प्लंबर/मेसन/कार्पेंटर) 92
4.नर्स/ए 4
5.सायंटिफिक असिस्टंट- बी (सिव्हिल) 5
6.सायंटिफिक असिस्टंट-बी (रेडिओग्राफी) 1
7.टेक्नीशिअन/सी (पेन/फोर्कलिफ्ट ऑपरेटर) 3
8.सब ऑफिसर/बी 5
9.स्टेनोग्राफर ग्रेड- टू 2
10.स्टेनोग्राफर ग्रेड-थ्री 8
11.उच्च श्रेणी लिपिक 18
12.ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) 20
13.ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन 26
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात बीई/बीटेक
पद क्र.2: 60 टक्के गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / बीएससी(केमिस्ट्री)
पद क्र.3: 60 टक्के गुणांसह 12वी(पीसीएम) उत्तीर्ण किंवा 60 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय/एनएसी/एनटीसी
पद क्र.4: 12वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा, बीएससी (नर्सिंग) किंवा समतुल्य
पद क्र.5: 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.6: 60 टक्के गुणांसह बीएससी (रेडियोग्राफी) किंवा 60 टक्के गुणांसह बीएससी (रेडिओग्राफी)
पद क्र.7: 60 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण किंवा 12 वी उत्तीर्ण, 4 वर्षे अनुभव तसेच अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण, सब ऑफिसर कोर्स व 12/15 वर्षे अनुभव
पद क्र.9: 10 वी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलिपी 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 45 श.प्र.मि.
पद क्र.10: 60 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.11: 50 टक्के गुणांसह पदवीधर, इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.12: 10 वी उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना तसेच 3 वर्षे अनुभव
पद क्र.13: 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण (केमिस्ट्री) तसेच अवजड वाहन चालक परवाना व 1 वर्ष अनुभव तसेच अग्निशमन उपकरणे प्रमाणपत्र
वयाची अट: 31 जानेवारी 2020 रोजी खालीलप्रमाणे (इतरांना सवलत)
पद क्र.1 आणि 8: 18 ते 40 वर्षे
पद क्र.2: 18 ते 24 वर्षे
पद क्र.3: 18 ते 22 वर्षे
पद क्र.4,5 आणि 6: 18 ते 30 वर्षे
पद क्र.7: 18 ते 29 वर्षे
पद क्र.9,10,11 आणि 12: 18 ते 27 वर्षे
पद क्र.13: 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क- सामान्य, ओबीसी – रु.100
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाईट: htttp://www.hwb.gov.in