सोमवार दि. 18 ऑक्टोबर 2021
मेषः राजकारण कायदा व धार्मिक क्षेत्रात असाल तर मोठे यश
वृषभः प्रवासात लाभ अनेक महत्त्वाच्या गोष्टीत मोठे यश
मिथुनः भागीदारी व्यवसायात अडकलेली रक्कम परत मिळेल
कर्कः अनेकांचे सहकार्य घ्या कामे होतील कोर्ट प्रकरणात यश
सिंहः तुमचे उपचार व योग्य सल्याने गंभीर रुग्ण देखील बरे होतील
कन्याः लोकप्रियता मिळेल चांगले मित्र मैत्रिणी भेटतील
तुळः माता-पिता व सासू सासरे यांच्याकडून वारसाहक्काने काहीतरी लाभ होईल
वृश्चिकः चंचलपणा व दूरदर्शीपणाचा अभाव असल्याने कामे रखडतील
धनुः आर्थिक आवक वाढेल नोकरी-व्यवसायात प्रमोशन योग
मकरः अधिकाऱयाला लागणारे सर्व गुण आत्मसात कराल.
कुंभः गूढ शास्त्राची आवड असेल तर त्याची सुरुवात होईल
मीनः स्वतःच्या कर्तबगारीमुळे नोकरीत वरची जागा मिळेल