प्रतिनिधी / पणजी
भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चा राज्य कार्यकारिणी समितीची घोषणा करण्यात आली आहे. हैदर शा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समितीच्या उपाध्यक्षपदी मेहबूब मकंदर, निजामुद्दीन शेख, सलिम इसानी, अस्लम गौरी, अझिम खान, शेख रियाज आणि मौला अली शेख यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून डॉ. असिफ अली आणि अमन खान, सचिव म्हणून जावेद अहमद, रियाज अहमद, निदा सय्यद, रसूल मदार आणि शमशाद बेगम यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
त्याशिवाय लाला शा, रियाज शा, शौकत अली वार्डी, कादर शेख, अरिफ कादर, नूर महम्मद शा, अब्दूल मुल्ला, अझिज शेख, इम्रान सत्तार, कासीम चोरपंड, समीर शेख, फैयाज शेख, रेहमान तंबूर, अलीम हबीब, झिया शेख, रियाज शा, युसूफ शेख, समीर शेख, सलीम शेख, मीनाझ खान, अन्सार शिलेदार, झमिर मगोडकर, नझीर शेख, सैदिन शेख, सय्यदली वहिदभाय, रियाज अहमद, हफिज कादीर, अझम खान, इनायतुल्ला खान, अन्वर नारंगी, अहमद नुरानी, लतिफ मेहता, साजिद मर्चंट आणि रहिम सैय्यद या सर्वांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.