बेळगाव : भाजप बेळगाव ग्रामीण कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा किसान सन्मान निधी कार्यक्रमही साजरा करण्यात आला.
अध्यक्ष धनंजय जाधव, माजी आमदार मनोहर कडोलकर, पंकज घाडी, रामचंद्र मन्नोळकर, यल्लाप्पा पाटील, हेमंत पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.