पंढरपर / प्रतिनिधी
विठ्ठल मंदिरानजीक असणाऱ्या तांबेकर गल्ली येथे जुन्या बांधकामाची भिंत कोसळून पाच वर्षे बालकाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजता घडली.
येथील तांबेकर गल्ली येथे एका तुला वाड्याचे पाडकाम सुरू आहे. याठिकाणी जुनी भिंत पाडण्याचे काम सुरु असताना. अचानक भिंतीचा भाग रस्त्यावर कोसळला. यामध्ये गल्लीत खेळणारा पाच वर्षीय श्लोक रविंद्र घन यांचा भिंतीखाली दबुन मृत्यु झाला आहे.यामध्ये श्लोकचा हात जागेवर निकामी झाला. आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाला आहे.