प्रतिनिधी / बेळगाव
दुरूस्तीच्या कारणास्तव मंगळवार दि. 15 रोजी शहरातील उत्तर भागात वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 पर्यंत वीजपुरवठा खंडीत असणार आह,s अशी माहिती हेस्कॉमने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
फोर्ट रोड, भाजीमार्केट, किल्ला परिसर, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, रविवार पेठ, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, फुलबाग गल्ली, मठ गल्ली, कलमठ रोड, शेट्टी गल्ली, मध्यवर्ती बसस्थानक, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसई गल्ली, किर्ती हॉटेल रोड, वनविभाग कार्यालय, आरटीओ कार्यालय, कोतवाल गल्ली, खडेबाजार, शितल हॉटेल पर्यंतचा भाग, माळी गल्ली, भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, कलाईगार गल्ली, भोई गल्ली, खंजर गल्ली, कचेरी गल्ली, काकतीवेस, रिसालदार गल्ली, नार्वेकर गल्ली, तरूण भारत कार्यालय परिसर, गवळी गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली.
आझाद नगर परिसर, जुने गांधी नगर, दिपक गल्ली, संकम हॉटेल रोड, बागलकोट रोड, उज्वलनगर, न्यू गांधीनगर, अमन नगर, एस. सी. मोटर्स परिसर, मारूती नगर, बसवणकुडची व देवराज अरस कॉलनी या ठिकाणी विजपुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.