डिचोली / प्रतिनिधी
डिचोली मतदारसंघातील मगो पक्षाचे उमेदवार माजी आमदार नरेश सावळ यांनी आज सोमवारी दि. २४ जानेवारी रोजी आपली उमेदवारी निवडणूक अधिकारी सागर गावडे यांच्याकडे सादर केली.
यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका अँड. अपर्णा फोगेरी, अँड. रंजना वायंगणकर, सुखदा तेली, गटाध्यक्ष कमलाकर तेली, सुदिन नायक, निशांत चणेकर व इतरांची उपस्थिती होती.