प्रतिनिधी / मोरजी
दांडोस वाडा स्aहा् येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या नंतर खबरदारी म्हणून मांद्रे पंचायत आणि मांदेतील नागरिकांनी पुकारलेल्या स्वयं घोषित लॉक डाऊन ला मधलामाज मांद्रे येथील दुकानदार तसेच नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद लाभला मंदेतील सर्व व्यवहार रविवारी बंद होते सोमवारी आणखी ऐक दिवस बंद पाळण्यात येईल असे सरपंच सेरेफिना फर्नांडिस यांनी सांगितले.
दांडो सवा डा येथे कॉरोणा ज्देग्tग्न सापडल्या नंतर मंदेतिल नागरिकांनी दोन दिवस बंद पाळण्याचे ठरविले होते त्यामुळे दूध, फार्मसी यासारख्या जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार रविवारी बंद होते. पंच महादेव हरमलक र यांनी पुढाकार पंचायत मंडळ आणि गावातील प्रमुख नागरिकांची तातडीने बैठक घेवून खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंघोषित लॉक डाऊन जाहीर केला होता त्याबाबत लाऊस्पिकरवरून जनजागृती केली होतीत्याला मांदे तील नागरिकांचा उdस्फूर्त प्रतिसाद लाभला
दरम्यान कोरोना ज्देग्tग्न रुग्णाच्या कुटुंबीयांचा आरोग्य अहवाल प्राप्त झाल्या नंतर पुन्हा बैठक घेवून पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले