मधुमेहींपैकी 10 टक्के रुग्णांमध्ये डायबिटिक फुट ही समस्या आढळते. त्यामुळे मधेहमींनी एरवीही आणि विशेषतः पावसाळ्यात काळजी अधिक घेणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात आर्द्रतेमुळे पायांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून या दिवसांत रोज पाय कोरडे करुन मॉईश्चरायजर क्रीम लावावे. याखेरीज बंदिस्त चपला परिधान करु नयेत.
Previous Articleचाल मंदावतेय?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.