ऑनलाईन टीम / भोपाळ :
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात विना परवानगी निदर्शने आणि अर्धा दिवस बाजारपेठ बंद करणारे काँग्रेस नेते पी सी शर्मा यांना भोपाळमध्ये हबीबगंज पोलिसांनी आज अटक केली. शर्मा यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली असल्याची माहिती हबीबगंजचे एसपी भुपेंद्र सिंह यांनी दिली.