प्रतिनिधी / सातारा
पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार रुपाली पाटील-ठोंबरे यांनी खासदार उदयनराजे यांची जलमंदिर पॅलेस निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पदवीधर निवडणूक लढवत असल्याचे रुपाली पाटील यांनी त्यांना सांगितले.