बेळगाव : मराठा मंडळ पॉलिटेक्निकवतीने आयएसटीई म्हणजेच भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी गंगूर फौंडेशनचे रमेश गंगूर यांनी ‘भावनिक वर्तन आणि एकाग्रता’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य आर. एस. सूर्यवंशी, सी. एस. देशपांडे, पी. एस. पिंगट, एस. ए. पाटील, एस. एन. जाधव, सुषमा पाटील व एस. बागी आदी उपस्थित होते. यासाठी अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे सहकार्य लाभले.
Previous Articleहिमाचल प्रदेश राज्यपालांची‘लोकमान्य’ला भेट
Next Article विधानसभेत आंबेडकरांच्या फोटोसाठी आग्रह
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.