बेंगळूर : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱयांना लागू करण्यात आलेली आरटीपीसीआर सक्ती रद्द करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांनी शुक्रवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यात येणाऱयांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे आता बंधनकारक असणार नाही. मात्र, त्यांना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने आरटीपीसीआरची सक्ती मागे घेतली आहे.
Previous Articleपेट्रोलपंपावरील कामगाराने मालकाला गंडविले
Next Article एसटी विलीनीकरणाचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.