बेंगळूर
वाहन क्षेत्रातील कंपनी महिंद्रा ग्रुपने अलीकडेच जियो-बीपीसोबत करार केला असल्याचे समजते. जियो-बीपी ही रिलायन्स उद्योगाची कंपनी आहे. जी इलेक्ट्रिक वाहनांकरीता आवश्यक सेवा पुरवते. जिओ-बीपी च्याचार्जिंग व बॅटरी स्वॅपिंग सेवेचा लाभ महिंद्रा गुपला नव्या करारानंतर उठवता येणार आहे. तीनचाकी, चारचाकी व व्यावसायिक वाहनांकरीता या सेवेचा फायदा होणार आहे.