मुंबई : लॉजिस्टीक क्षेत्रातील कंपनी महिंद्रा लॉजिस्टीकने नुकताच बजाज इलेक्ट्रिकल्सशी एक करार केला आहे. सदरचा करार 1 हजार कोटींचा झाला असल्याचे समजते. सदरच्या कराराअंतर्गत पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 कोटी रुपयांची रक्कम खर्चली जाणार आहे. लॉजिस्टीकचे जाळे अधिक विस्तारीत करण्याबरोबरच साठवणुकीसाठीची आवश्यक ती सोय तसेच वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी संयुक्तरित्या सांभाळली जाणार आहे. या लॉजिस्टीकच्या कार्यामध्ये वस्तुंच्या पुरवठय़ासाठी इलेक्ट्रिक ट्रक्सचा वापर केला जाणार आहे.
Previous Articleधडपड : राजकारण्यांची अस्तित्वासाठी, सामान्यांची जगण्यासाठी
Next Article सराव शिबिरासाठी धोनी चेन्नईत दाखल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.