प्रतिनिधी /पणजी
आंतरराष्?ट्रीय महिला दिनानिमित्त क्रिकेटर युवराज सिंगच्?या यूवीकॅन फाऊंडेशनकडून एसबीआय फाऊंडेशन व गोवा सरकारसोबत सहयोगाने गोव्?यामध्?ये स्?तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता उपक्रमांचे आयोजन पणजी, 5 मार्च 2022ः स्?तनाचा कर्करोग हा भारतातील कर्करोगाचा सर्वात सामान्?य प्रकार आहे. 8 पैकी एका महिलेला हा आजार होतो आणि दरवषी 1,62,000 नवीन केसेस आढळून येतात. तसेच तपासणीच्?या अभावामुळे 70 टक्?के महिला रूग्?णांचे प्रगत टप्?प्?यांवरील आजारासह निदान होते. आंतरराष्?ट्रीय महिला दिन 2022 नि?मित्त आंतरराष्?ट्रीय क्रिकेट आयकॉन व कर्करोगामधून बरा झालेल्या युवराज सिंगची यूवीकॅन फाऊंडेशन गोव्?यामध्?ये स्?तनाच्या कर्करोगासाठी लवकर निदान व नियमित तपासणीच्?या गरजेबाबत जागरूकता निर्माण करण्?याकरिता उपक्रम राबवत आहे. हे उपक्रम एसबीआय फाऊंडेशन आणि गोवा सरकारसोबत सहयोगाने राबवण्?यात येतील.
यूवीकॅन फाऊंडेशन ऑक्?टोबर 2021 पासून गोवा सरकारसोबत सहयोगाने प्रकल्?प ’स्?वस्?थ महिला, स्?वस्?थ गोवा’वर काम करत आली आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग ऍण्?ड फायनान्?सचे आर्थिक साह्य, प्रकल्?प भागीदार म्?हणून एसबीआय फाऊंडेशन आणि तंत्रज्ञान भागीदार म्?हणून यूई लाइफ सायन्?सेस असलेल्?या या प्रकल्?पाचा दोन वर्षांमध्?ये राज्?यातील 1 लाख महिलांची स्?तनाचा कर्करोगासंदर्भात तपासणी करण्?याचा मनसुबा आहे. ज्?याद्वारे राज्?यातील 50 टक्?के वय पात्र महिलांची तपासणी होण्?याची खात्री घेतली जाईल. फाउंडेशनचा आंतरराष्?ट्रीय महिला दिनानिमित्त असलेल्?या उपक्रमाचा ’स्?वस्?थ महिला, स्?वस्?थ गोवा’ प्रकल्?पाबाबत जागरूकता वाढवण्?याचा मनसुबा आहे, ज्?यामुळे गोव्?यामधील महिलांना या उपक्रमाचा लाभ घेता येऊ शकतो.
गोव्यामधील आगामी इव्?हेण्?ट्सबाबत आपले मत व्?यक्?त करत यूवीकॅन फाऊंडेशनच्?या अध्?यक्ष श्रीम. शबनम सिंग म्?हणाल्?या, ’’यूवीकॅन फाऊंडेशन ’स्?वस्?थ महिला, स्?वस्?थ गोवा’ उपक्रमामध्?ये पूर्णपणे सामावलेली आहे. आंतरराष्?ट्रीय महिला दिनानिमित्त आम्?ही राबवत असलेल्?या उपक्रमांचा प्रबळ संदेश देण्?याचा मनसुबा आहे की, कर्करोगाच्?या लवकर निदानामुळे जीवन वाचते. या शिबिरांच्?या माध्?यमातून आम्?ही गोव्?यामधील महिलांना आरामदायी वातावरण देऊ इच्छितो, जेथे त्?या खुल्?या मनाने स्?तनाच्या कर्करोगासंबंधित समस्?यांबाबत चर्चा करू शकतात.’’
8 मार्च रोजी गोव्?यातील सहा ठिकाणी स्?तनाचा कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्?यात येईल. ही ठिकाणे आहेत पोर्वोरिममधील उच्?च माध्यमिक संचालनालय, क्?वेपेममधील गव्?हर्नमेंट कॉलेज ऑफ सायन्?स ऍण्?ड कॉमर्स, पोंडा येथील पीईएस कॉलेज ऑफ एज्युकेशन, पेर्नममधील न्यू इंग्लिश हायस्कूल, मार्सेलमधील वेदांत आणि सीएचसी कॅनाकोना येथील एनसीडी कॅम्प. ही शिबिरे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्?यात येतील आणि सर्व सहभागींसाठी तपासणी मोफत असेल.
9 मार्च रोजी मपुसामधील असिलो हॉस्पिटल, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्?ट हॉस्पिटल येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मोफत भव्?य स्?तनाचा कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्?यात येईल. यूवीकॅन फाऊंडेशन महिला व बाल विकास संचालनालयच्?या पाठिंब्?यासह या शिबिराचे आयोजन करेल.
स्?तनाचा कर्करोग तपासणी शिबिरांव्?यतिरिक्?त स्?तनाचा कर्करोग निदानाबाबत जागरूकता निर्माण करण्?यासाठी 12 मार्च रोजी बाइक रॅलीचे देखील आयोजन करण्?यात आले आहे. गोवा व आसपासच्?या राज्?यांमधील जवळपास 100 बाइकर्स ’राइड फॉर कॅन्?सर’ बाइक रॅलीमध्?ये सहभाग घेतील. या रॅलीला मडगावमधील साऊथ गोवा डिस्ट्रिक्?ट हॉस्पिटलपासून सुरूवात होईल आणि पीएचसी कॅन्?सोलियम, कोल्?वा चर्च मार्गे जवळपास 25 किमी प्रवास करत पुन्?हा साऊथ गोवा डिस्ट्रिक्?ट हॉस्पिटल येथे तिचे समापन होईल. पीएचसी कॅन्?सोलियम येथे डॉक्?टर सर्व सहभागींसाठी स्?तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेबाबत चर्चा करतील. यूवीकॅन फाऊंडेशन, गोवा सरकार आणि एसबीआय फाऊंडेशनने या बाइक रॅलीचे आयोजन केले आहे. हा इव्?हेण्?ट जवळपास 12 बाइकर क्?लब्?ससोबत सहयोगाने आयोजित करण्?यात आला आहे, जसे गोवा रॉयल राइडर्स, हार्ले ओनर्स ग्रुप, कावासाकी ओनर्स ग्रुप, रॉयल एनफिल्?ड कॅफे आणि बाइकर्स क्?लब.