मंकी टेल बियर्डविषयी कधी ऐकले आहे का? याचा अर्थ अशी दाढी जी पाहून तुम्हाला ‘माकडाच्या शेपटी’ची आठवण येईल. पुरुषांमध्ये अशाप्रकारची दाढी ठेवण्याची फॅशनच आता सुरू झाली आहे. तसेही काहीजण याला ‘मंकी टेल’ नव्हे तर ‘कॅट टेल‘ बियर्डही म्हणत आहेत. ‘मंकी टेल बियर्ड’ 2012, 2013, 2016, 2019 आणि 2020 मध्ये इंटरनेटवर चर्चेत होते. पण आम्ही अपेक्षा करतो की हा ट्रेंड अधिक फैलावणार नाही. तसेही सध्या मास्कदरम्यान दाढी दिसतेच कुणाची.
Previous Articleपर्यावरण रक्षणात भारतीय मुलीचे योगदान
Next Article बिल गेट्स अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.