प्रतिनिधी/ बेळगाव
माणिकबाग ऑटोमोबाईल्सच्या कोंडसकोप्प येथील शोरुममध्ये बीएस-6 मॉडेल सिग्मा-1923 या पहिल्या दोन टिप्परचे वितरण नुकतेच ग्राहकांना करण्यात आले. बीएस-6 मॉडेल असणारे हे वाहन माणिकबागमधून पहिल्यांदाच विक्री करण्यात आले आहे.
यावेळी माणिकबागचे संचालक भूषण मिरजी, अनुवर्तिक मिरजी, टाटा मोटर्सचे मल्लिकार्जुन व अभय, मिलिंद व बसवराज यासह ग्राहक उपस्थित होते.