मालवण / प्रतिनिधी-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवणात आठवडा बाजारासाठी दुकाने थाटण्यास आलेल्या परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या गाड्या देऊलवाडा पुलावर अडविण्यात आल्या आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून मालवण नगरपालिका प्रशासनाची कारवाई केली. शहरातील बाजारपेठ आणि देऊळवाडा याठिकाणी आठवडा बाजार भरवला जातो.