प्रतिनिधी/मिरज
मिरज शहर पोलिसांनी मिरजेत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडुन देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जीवंत काडतुसे जप्त केली. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील जुना ढवळी रस्तावर ही कारवाई केली.
याप्रकरणी अकबर हारुण मिरजकर (वय 28, रा. सुभाषनगर) याला अटक करुन त्याच्याकडून पिस्तुल, पाच जीवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एक लाख, दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त करण्यात आला आहे.
Previous Articleइचलकरंजी नगरपालिकेत युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Next Article एसटी थांबली, प्रवाशी खोळंबले
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.