महत्वाचे
मुद्दे
*
विरोधी
पक्षनेत्यांनी साथ मिळते
आहे.
* ज्या
देशांनी काळजी घेतली नाही
त्यांची परिस्थिती बघवत
नाही.
* राज
ठाकरे यांच्याकडून काही सूचना
आल्यात.
* मी
पंतप्रधानांशी बोलतोय,
गृहमंत्री
अमित शहा,
प्रकाश जावडेकर
यांच्याशी बोलतोय.
विरोधी पक्षांचे
नेते हे देखील आमच्याबरोबर
आहेत या प्रसंगात
*
संपूर्ण देशात
इतर राज्यातील कामगार आपापल्या
राज्यात जायला उत्सुक आहेत
त्यांना एक सांगावं वाटते की
त्यांनी आहे तिथे थांबावं
*
163 ठिकाणी
यांच्यासाठी केंद्रे सुरू
केली आहेत अजून काही सुरू
होतील
* जिथे
आहात तिथे थांबा.
*
कुठेही मदत
पाहिजे असेल तर सीएम ऑफिसला
सांगा आम्ही मदत करू
*
साखर कारखान्यांनी
आपापल्या कर्मचाऱ्यांची,
ऊस तोड कामगारांची
काळजी घ्या
*
सोयी सुविधांसाठी
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने
24 तास
चालू असले तरी लोक दुर्लक्ष
करत आहेत.
*
पोलीस यंत्रणेला
सहकार्य करा.
बाहेर पडू
नका
* संयम
ठेवा, कुठेही
वर्दळ होऊ नका.
*
सरकारला कठोर
पाऊल उचलायला लावू नका.
*
मी विनंतीच
करतोय अजून.
*
काही ठिकाणी
मोफत जेवण सुरू केलय
*
शिवभोजन पूढील
3 महिने
5 रुपयात
आहे
* गेले
काही दिवस कस्तुरबा आणि नायडू
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसोबत
बोललो ते गोंधळलेले नाहीत.
त्यांच्याशी
बोलल्यावर आपलेच मनोधैर्य
वाढवतात ते.
*
डॉक्टर-
कर्मचाऱ्यांना
मानाचा मुजरा.
त्यांचा
अभिमान वाटतोय
*
ही मंडळी 24
तास हा धोका
पत्करतात.
आता तुम्ही
त्यांचं काम वाढवू नका त्यांना
सहकार्य करा.
*
कोरोनाग्रस्तांची
वाढ होत आहे अपेक्षेप्रमाणे
वाढत राहील.
*
खाजगी डॉक्टरांना
सूचना. सर्दी
खोकला ताप न्यूमोनिया असेल
तर एक्स रे करायला लावा.
जर संशय आला
तर कोरोना साठी असलेल्या
यंत्रणेकडे पाठवा.
*
पॉझिटिव्ह
असलेल्या रुग्णांची लक्षणे
प्राथमिक स्तरावर आहेत त्यावरच
त्यावर इलाज करणे महत्वाचे
आहे
* जर
कोणी बाहेरगावी जाऊन आलेले
असाल तर त्यांनी स्वतःहून
विलगीकरण व्हावे.
*
हायरिस्क
गृप कडे काळजीने बघावे लागेल.
यात मधुमेह,रक्तदाब,
गरोदर माता,
लहान बाळ हे
येतात, या
लोकांना जपावे लागेल.
*
गुणकाराचा
काळ हाच आहे याचं काळात आपण
या रोगाची वजाबाकी करूया.
यात आपण नक्की
जिंकू फक्त संयम ठेवा
*
जीवनावश्यक
वस्तूंचा तुटवडा नाही,
हे पुन्हा
सांगतो
*
तुम्ही फक्त
घरात रहा,
घराबाहेर
तुमचं सरकार खंबीर आहे.
*
कुटुंबियांसोबत
वेळ घालवा.
गाण्यांच्या
भेंड्या खेळा,
कॅरम खेळा.
आनंदी रहा
*
जिद्द ठेवा,
आपण नक्की
जिंकू, हे
ही दिवस जातील.
* याची नोंद
जगाच्या इतिहासात होणार आहे.
ही लढाई आपण
जिंकू हा आत्मविश्वास माझ्यात
आहे तुमच्यात रहा.
Trending
- नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी भाजपमध्ये; आमदार सतेज पाटील गटाला धक्का
- आरोप, प्रत्यारोप नको, शाश्वत विकासावर बोला ! जाणकार मतदारांचे उमेदवारांसह नेत्यांना आवाहन
- विद्यापीठ अंतर्गत 26, 27 एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
- जोतिबाच्या सेवेत गुरव समाजाची सात कुटुंबे! जोतिबा रोडवरील जोतिर्लिंग मंदिरातील परंपरा
- प्रश्नच प्रश्न चोहीकडे…गेला खासदार कुणीकडे..? मुकुंदराव देसाई यांचा सवाल
- भूलथापांना विटलेली जनता भाजप सरकारचा कडेलोट करणार : डॉ. नंदाताई बाभूळकर
- रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!
- मंडलिकांनी विकासकामे मार्गी लावलीत; चंद्रदीप नरके यांचे प्रतिपादन