बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे माजी प्रसारमाध्यम सल्लागार आणि पत्रकार महादेव प्रकाश (वय 65) यांचे कोरोनाने निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांच्यावर मागील दहा दिवसांपासून बेंगळूरमधील खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
Previous Articleलस खरेदीसाठी काँग्रेस देणार 100 कोटी
Next Article राज्य सरकारकडून लवकरच कोविड पॅकेज मिळणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.