मुजफ्फरपूर निवारा केंद्रातील मुलींच्या लैंगिक शोषणाचा मुख्य दोषी ब्रजेश ठाकूर समवेत 19 जणांच्या शिक्षेवरील युक्तिवाद संपला आहे. दिल्लीचे साकेत न्यायालय 11 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी शिक्षा सुनावणार आहे. सीबीआयच्या वकिलाने ब्रजेशला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर अन्य दोषींनाही कठोर शिक्षा व्हावी, असे वकिलाने म्हटले आहे.
Previous Article9 हजार शेतकऱयांची कर्ज खाती अपलोड
Next Article सरकारी पूर्व प्राथमिक शाळा क्र. 21 काळी आमराई
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.