मुथ्थूट फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या वाहनावर मंगळवारी सकाळी समाजकंटकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या जॉर्ज अलेक्झांडर मुथ्थूट यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यभरातील कंपनीच्या शाखांमधून 160 कर्मचाऱयांना कमी केल्याप्रकरणी व्यवस्थापनाच्या विरोधात सध्या निदर्शने सुरू आहेत.
Previous Articleमठाधिपतीपदाच्या वादात पिसाळ महाराजांची हत्या
Next Article भक्ती भजन मंडळाचा सुवर्ण महोत्सव
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.