यकृतदाह या आजारात सामान्य यकृतपेशीचे नुकसान होऊन पू होतो. त्यामुळे सामान्य यकृतपेशींची संख्या कमी होते.
हेपिटायटिस बी, सी, डी यांसारखा तीव्र स्वरूपाचा हेपिटायटिस किंवा अतिमद्यपानामुळे हा आजार होऊ शकतो.
यकृतदाहाचा आजार झालेल्या रूग्णाला ऍनिमिया, रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे यांसारखे पूरक आजारही होतात. त्यामुळे उपचाराला ते योग्य प्रतिसाद देत नाहीत.
यकृतदाहाच्या अखेरच्या पायरीत यकृताची अपरिमित हानी होते. ङही पातळी गाठलेल्या रूग्णाला जगविण्यासाठी यकृताचे प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग उरतो.