बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार झाला. २९ आमदारांनी आज शपथ घेतली. दरम्यान, बोम्माईंच्या मंत्रिमंळात समाविष्ट झालेल्या मंत्र्यांची संपूर्ण यादी, राजभवनात आयोजित शपथविधी दरम्यान त्यांच्या उपस्थितीच्या क्रमाने:
गोविंद एम. कारजोऴ (मुधोल विधानसभा मतदारसंघ, बागलकोट जिल्हा)
के. एस. ईश्वरप्पा (शिवमोगा)
आर. अशोक (पद्मनाभनगर,बेंगळूर)
बी. श्रीरामुलु ( चित्रदुर्ग)
व्ही. सोमन्ना (गोविंदराजनगर, बेंगळूर जिल्हा)
उमेश कत्ती (हुक्केरी, बेळगाव जिल्हा)
एस. अंगारा (सुलिया, दक्षिण कन्नड जिल्हा)
जे. सी. मधुस्वामी (चिक्कनायकन हळ्ळी, तुमकूर जिल्हा)
अरागा ज्ञानेंद्र (तीर्थहळ्ळी, शिवमोगा जिल्हा)
सी. एन. अश्वथनारायण (मल्लेश्वरम, बेंगळूर जिल्हा)
सी. सी. पाटील (नारगुंड, गदग जिल्हा)
आनंद सिंह (होसपेट, विजयनगर जिल्हा)
कोटा श्रीनिवास पूजारी (MLC)
प्रभू चव्हाण (औरड, बिदर)
मुरुगेश निरानी (बिल्गी, जि. बागलकोट)
शिवराम हेब्बर (येळ्ळापूर, उत्तर कन्नड जिल्हा)
एस. टी. सोमशेखर (यशवंतपूर, बेंगळूर जिल्हा)
बी सी पाटील (हिरेकेरूर, हावेरी जिल्हा)
बिरथी बसवराज (के. आर. पुरम, बेंगळूर जिल्हा)
के. सुधाकर (चिक्कबळ्ळापूर)
के. गोपालय्या (महालक्ष्मी लेआउट, बेंगळूर जिल्हा)
शशिकला जोल्ले (निपाणी, बेळगाव जिल्हा)
एमटीबी नागराज (एमएलसी)
के. सी. नारायण गौडा (कृष्णराजपेट, मंड्या जिल्हा)
बी. सी. नागेश (टिपटूर, तुमकूर जिल्हा)
सुनील कुमार (करकला, उडुपी जिल्हा)
हलप्पा आचार (येलबुर्गा, कोप्पळ जिल्हा)
शंकर बसनागौडा पाटील मुनेनाकोप्पा (नवलगुंड, जि. धारवाड)
एन. मुनीरत्न (आर आर नगर, बेंगळूर जिल्हा)