नवी दिल्ली/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रीमंडळाचा आज (बुधवार ७ जुलै २०२१) विस्तार होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे. शपथविधी आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवन येथे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज, बुधवारी विस्तार होणार आहे.
शपथ घेणार असलेल्यांची यादी
ज्योतिरादित्य शिंदे
नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
रामचंद्र प्रसाद सिंह
अश्विनी वैष्णव
पशुपति कुमार पारस
किरेन रिजिजु
राज कुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मांडवीय
भूपिंदर यादव
परषोत्तम रुपाला
जी किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकुर
पंकज चौधरी
अनुप्रिया पटेल
सत्य़पालसिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंदळजे
ए नारायणस्वामी
भगवंत खुबा
भानुप्रताप सिंह वर्मा
दर्शना विक्रम जरदोश
मीनाक्षी लेखी
अन्नपुर्णा देवी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी एल वर्मा
अजय कुमार
चौहान देवुसिंह
कपिल मोरेश्वर पाटील
प्रतिमा भौमिक
सुभाष सरकार
भागवत किशनराव कराड
राजकुमार रंजनसिंह
भारती प्रविण पवार
बिश्वेश्वर टुडु
शांतनु ठाकुर
मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बार्ला
डॉ. एल. मुरुगन
निसिथ प्रामाणिक