युरोपमध्ये संसर्गाच्या दुसऱया लाटेमुळे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ब्रिटन, रशिया, स्पेन आणि फ्रान्स यामुळे सर्वाधिक प्रभावित होत आहेत. सरकार सोमवारी नव्या निर्बंधांची घोषणा करणार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे. नवे निर्बंध लंडनमध्ये लागू होण्याची शक्यता कमी आहे.
Previous Articleकोरोना संकटाला ट्रम्प यांनी शोकांतिकेत बदलले
Next Article इस्रायल : रुग्ण वाढतेच
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.