युरोपमध्ये संसर्गाच्या दुसऱया लाटेनंतर आतापर्यंत 1 लाखाहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. ब्रिटन, रशिया, स्पेन आणि फ्रान्स यामुळे सर्वाधिक प्रभावित होत आहेत. सरकार सोमवारी नव्या निर्बंधांची घोषणा करणार असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. बोरिस जॉन्सन यांचे सरकर बार, पब आणि रेस्टॉरंट्स बंद करणार असल्याचे मानले जात आहे. परंतु लंडनमध्ये निर्बंध लागू न होण्याचीही शक्यता आहे. सरकारवर अर्थव्यवस्था खुली ठेवण्याचाही दबाव आहे.
Previous Articleकोरोनाने दोन प्रकारे बिघडविले मानसिक स्वास्थ
Next Article कोरोना, हिवाळा प्रदूषणाचा तिहेरी मारा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.