प्रतिनिधी/ बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 13 रोजी बेळगाव तालुक्मयातील विविध गावांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायं. 4 यावेळेत वडगाव उपकेंद्र विभागातील धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी, कोंडसकोप्प, हलगा, बस्तवाड या गावांसह शेतवडीतील वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.