प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात आज देखील दिलासा मिळाला आहे, आज केवळ 39 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात एकही कोरोना मृत्यू नाही.
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह- 3444
एकूण निगेटिव्ह- 21761
एकूण तपासलेले नमुने- 25217
एकूण प्रलंबित नमुने- 0
पॉझिटिव्ह विवरण
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 4
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 3
कळंबणी-17
चिपळूण-15
एकूण 4 + 35=39पॉझिटिव्ह रुग्ण
आज बरे झालेले- 56
जिल्हा शासकीय रुग्णालय-03
कळबणी – 02
कामथे – 01
कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण-08
देवधे, लांजा – 01
घरडा – 12
पेढांबे, चिपळूण – 25
माटे हॉल, चिपळूण – 4
आजपर्यंत बरे झालेले- 2174
आजचे मृत्यू-0
आजपर्यंत एकूण मृत्यू-121
एकूण पॉझिटिव्ह – 3444
बरे झालेले – 2174
मृत्यू – 121