रत्नागिरी / प्रतिनिधी
आज रत्नागिरी जिल्ह्यात ३२ नवे रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३७५ झाली आहे. आज १३रुग्ण बरे झाले आहेत एकूण ७७३४ रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२६ झाले आहे आहे. आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ३१३ झाली आहे.
आरटीपीसीआर
-रत्नागिरी – १०
-खेड -५
-लांजा- २
=एकूण – १७
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
-दापोली ४
-चिपळूण ३
-रत्नागिरी ७
-लांजा १
=एकूण १५