प्रतिनिधी / रत्नागिरी
काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 10 जण बरे झाले. आज कोव्हीड केअर सेंटर पेडामबे 9 आणि संगमेश्वर येथून एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
12 नवीन रुग्णांमध्ये इसवली, ता. लांजा – २, खावदरवाडी, ता. लांजा – १, खेडशीनाका, रत्नागिरी – १, उद्मनगर, रत्नागिरी – १, कदमवाडी, रत्नागिरी -१, आडे, दापोली – २, विसापूर, दापोली -१, अनधेरी, संगमेश्वर – १, संगमेश्वर – २ यांचा समावेश आहे.
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 511
बरे झालेले रुग्ण -374
मृत्यू – 24
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-111+1
2 जण दाखल होणे बाकी.