रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना आज परत कोरोना रुग्ण वाढले आहेत. रत्नागिरी व चिपळूण तालुक्यात इतर तालुक्या पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७०७०वर पोहोचली आहे. आज रत्नागिरी १, चिपळूण २ अशा ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या २४० झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
दापोली २
खेड १३
गुहागर २
चिपळूण २१
संगमेश्वर ११
रत्नागिरी २५
लांजा ६
राजापूर ७२
एकूण ८२
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
खेड ३
गुहागर ९
चिपळूण ६
रत्नागिरी ९
लांजा ७
एकूण ३४