प्रतिनिधी/ रत्नािगरी
बुधवारी जिह्यामध्ये 635 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आह़े त्यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 34 हजार 189 झाली आह़े बुधवारी 21 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आह़े
आरटीपीआर चाचणीमध्ये रत्नागिरीमध्ये 121, दापोलीमध्ये 01, गुहागर 05, चिपळूण 18, संगमेश्वर 22, लांजा 35 व राजापूरमध्ये 49 तर रॅपिड ऍन्टीजन चाचणीमध्ये रत्नागिरीत 15 व चिपळुणात एका रुग्णांची नोंद करण्यात आली आह़े मंगळवारच्या राहिलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडय़ाचे समायोजन करुन बुधवारी कोरोनाबाधितांची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. मृतांमध्ये रत्नागिरीतील 7, लांजा 3, राजापूर 3, संगमेश्वर 2, चिपळूण 5 तर खेडमधील एका रुग्णाचा समावेश आह़े