प्रतिनिधी / लांजा
लांजा तालुक्यातील देवधे-कुरणे-सापुचेतळे मार्गावर कुरणे येथे गवताच्या गंजी वाहतूक करणाऱ्या आयशर टेंपोला मार्गावरील महावितरण विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने आयशर टेंपोने घेतला पेट. तिथे असलेल्या लाेंकाना ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण त्यात असलेला गुरांचा चारा जळून खाक झाला.