प्रतिनिधी / रत्नागिरी
काल सायंकाळपासून प्राप्त अहवालात 6 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांचे विवरण असे
दापोली बाजारपेठ 1
बोंडीवली 2
गोळप 1
निरूळ 1
मच्छी मार्केट रत्नागिरी 1
यानंतर सकाळची स्थिती खालील प्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 465
बरे झालेले रुग्ण 343
मृत्यू 17
एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 105