प्रतिनिधी / संगमेश्वर
ज्या रुग्णाचे वय ६० किंवा त्यापेक्षा अधिक असेल किंवा जे उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी पीडित रुग्णांना मोफत कोविशील्ड लस संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र , वांद्री, साखरपा, सायले, कडवई इत्यादी आरोग्य केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे संगमेश्वर तालुका आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.