छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग यांचा खासगी सचिव ओमप्रकाश गुप्ताला अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आहे. तर गुप्ताचे वैयक्तिक प्रकरण असून याचा पक्षाशी संबंध नसल्याचे भाजपने म्हटले आहे.
Previous Articleअस्थिर दराने निपाणी सराफ पेठेत शांतता
Next Article धोनी वनडेतून लवकरच निवृत्त होईल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.