झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी झामुमोचे आमदार रविंद्रनाथ महतो यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित झामुमो आमदार महतो हे 5 व्या विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. सत्तारुढ पक्षाच्या वतीने अध्यक्षपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे.
Previous Articleशाहू समाधी स्थळ लोकार्पण सोहळा लोकोत्सव करुया
Next Article ‘निर्भया’ क्रूरकर्म्यांना 22 ला फाशी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.