प्रतिनिधी / बेळगाव
हेस्कॉमकडून दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवार दि. 5 रोजी शहराच्या अधिकत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत वीजपुरवठा ठप्प होणार असल्याची माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे. 9कॅम्प परिसर, एच. एम. रोड, आर. ए. लाईन, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी, नानावाडी, आश्रयवाडी, हिंदवाडी, गोवावेस, गुडस्शेड रोड, सोमवारपेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, देशमुख रोड, खानापूर रोड, गोवावेस ते कॉलेज रोड, पै हॉटेल परिसर, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, काँग्रेस रोड, पहिले रेल्वेगेट, दुसरे रेल्वेगेट, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस विहीर, लेले मैदान, राणा प्रताप रोड, व्हॅक्सिन डेपो, हिंदनगर, सावरकर रोड, एम. जी. रोड, नेहरू रोड, रॉय रोड, शिवाजी रोड, मिलिटरी परिसर, न्यू गुडस्शेड रोड, शास्त्रीनगर, एस. पी. एम. रोड, कपिलेश्वर रोड, महात्मा फुले रोड, हुलबत्ते कॉलनी, खडेबाजार, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, गोवावेस परिसर, इंद्रप्रस्थनगर, ओरिएंटल स्कूल, के. एच. बी. खाऊ कट्टा, सराफ गल्ली, उमद्यबाग औद्योगिक परिसर, तिसरे रेल्वेगेट, राणी चन्नम्मानगर, वसंत विहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, अशोक आयर्न परिसर, डच औद्योगिक परिसर, बेम्को परिसर, एकेपी फौंड्रीज परिसर, शांती आयर्न, जैतनमाळ, जीआयटी परिसर, भवानीनगर, गुरुप्रसाद कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे, कॉलनी, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, चिदंबरनगर, मृत्यूंजयनगर, टायनी इंडस्ट्रीज, रोहिदास कॉलनी, गजानननगर, गावडे लेआऊट, केएलई कॉलेज, बडमंजी माळ, मजगाव, मजगाव औद्योगिक परिसर, ब्रम्हनगर, जैन इंजिनियरिंग कॉलेज, ऑटोनगर, औद्योगिक परिसर, केएसआयडीबी, औद्योगिक परिसर, यादव इंटस्ट्रीज, काकती, मृत्यानट्टी, बसवनकोळ, पाणीपुरवठा परिसर, कणबर्गीनगर, केएचबी, कॉलनी, आंबेडकर कॉलनी, रामतीर्थनगर, गणेश सर्कल ते प्रतीक्षा हॉटेल, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, शिवालयसमोरील लाईन, शिवालयामागील लाईन, श्रृती लेआऊट सुरभी हॉटेल, आश्रय कॉलनी लाईन, कुलकर्णी लेआऊट, महांतेशनगर, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, वृंदावन कॉलनी, अंजनेयनगर, शिवबसवनगर, अशोकनगर, कॅन्सर हॉस्पिटल, इएसआय हॉस्पिटल, शिवाजीनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स केएसआरटीसी क्वॉर्टर्स, श्रीनगर परिसर, चन्नम्मा सर्कल, कंग्राळी बी. के., यमनापूर, कंग्राळी औद्योगिक परिसर, संगमेश्वरनगर, केएलई रुग्णालय परिसर, शाहूनगर विनायकनगर, ज्योतीनगर, जिल्हा रुग्णालय, आंबेडकरनगर, कॉलेज रोड, डीसी कंपाऊंड, काकतीवेस, काळी आमराई. रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केएलई कॉम्प्लेक्स, केईबी, क्वॉर्टर्स, सुभाषनगर, मनपा कार्यालय, पोलीस आयुक्तालय, जिनाबकूळ परिसर, रामदेव परिसर, एस. पी. ऑफिस रोड, हनुमान मंदिर, नेहरुनगरासह परिसरात वीज खंडित केली जाणार आहे.