रशियात मागील 24 तासांत 8,849 नवे कोरोनाबाधित सापडले असून 127 जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील दिवसाच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. बुधवारी रशियात 8,764 रुग्ण सापडले होते. रशियात आतापर्यंत 3,17,554 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3,099 जणांचा या विषाणूने बळी घेतला आहे.
Previous Articleपोलिसाच्या सतर्कतेमुळे बस स्थानकावर तिघांना पकडले
Next Article आजपासून जिल्हय़ात धावणार एसटी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.